शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

सप्टेंबर 2025 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

सप्टेंबर 2025 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

ऑगस्ट 2025 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

ऑगस्ट 2025 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

सप्टेंबर 2025 सखी सावित्री समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

जुलै 2025 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अहवाल लेखन व इत्तीवृत लेखन

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

CHAT BOAT संकलित चाचणी - 1 पत्र

२.२ बडबड गीते, सोपी गाणी व कविता समूहात म्हणता येणे.

Online study with PRASHANT PENDHE या इ १ली मातृभाषा विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे यामध्ये इ १ली मातृ‌भाषेच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे

या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढले आहेत. तसेच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत

शाळापातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत करण्यात आला आहे याशिवाय विविध प्रश्नांसाठी समांतर प्रश्नसंच देण्यात आले असून या सर्व प्रश्नसंचांतील उपप्रश्नांची रचना काठिण्यपातळीनुसार केली आहे चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, बुद्धीला चालना मिळावी या हेतूने या प्रश्नपेढीत पाठ्यपुस्तकाबाहेरील साहित्याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी शालेय पातळीवर क्षमता चाचणी तयार करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, बडबडगीते, गाणी, कविता, कथा यांचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt 

*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

क्षमता

२.२योग्य कृती आणि अभिनय करून बडबडगीते, सोपी गाणी व कविता समूहात म्हणता येणे.

शिक्षकांसाठी सूचना

शिक्षकांनी वर्गात घेतलेली बडबडगीते, गाणी व कविता यापैकी कोणतेही एक गीत सामुदायिकरीत्या, गटवार, साभिनय / कृतीयुक्त म्हणवून घ्यावे. गुणदान करावे व प्रपत्रात नोंदी घ्याव्यात

बडबडगीत१

चिगीचा फुगा टेबलावर ठेवला

उंदीरमामा त्यावर चढला.

टम् टम् फुगा फटकन फुटला.

उंदीरमामा

धूम पळाला..

बडबडगीत2

अडगुलं

मडगुलं

सोन्याचं

कडगुलं

रूप्याचा

वाळा

तान्ह्या

बाळा

तीट

लावू

भाषण२.1ऐकलेली साधी वाक्ये बिनचूक म्हणता येणे.

Online study with PRASHANT PENDHE या इ १ली मातृभाषा विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे यामध्ये इ १ली मातृ‌भाषेच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे

या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढले आहेत. तसेच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत

शाळापातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत करण्यात आला आहे याशिवाय विविध प्रश्नांसाठी समांतर प्रश्नसंच देण्यात आले असून या सर्व प्रश्नसंचांतील उपप्रश्नांची रचना काठिण्यपातळीनुसार केली आहे चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, बुद्धीला चालना मिळावी या हेतूने या प्रश्नपेढीत पाठ्यपुस्तकाबाहेरील साहित्याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी शालेय पातळीवर क्षमता चाचणी तयार करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, बडबडगीते, गाणी, कविता, कथा यांचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Follow the पहिली ते पाचवी शिष्यवृत्ती channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbCBgQeKAwEuSHN4QA22 

*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

क्षेत्र : २ भाषण / संभाषण

क्षमता

२.1ऐकलेली साधी वाक्ये बिनचूक म्हणता येणे.

शिक्षकांसाठी सूचना - शिक्षकांनी योग्य आधातांसह वाक्ये ऐकवावीत व प्रत्येकाकडून अशी ५ वाक्ये म्हणवून घ्यावीत व प्रतिसादाच्या नोंदी घ्याव्यात.

लक्षपूर्वक ऐका व वाक्य बिनचूक म्हणा.

१. दररोज अंघोळ करावी,

२. सकाळी लवकर उठावे.

३. ही आमची शाळा आहे.

4)घंटा जोरात वाजते.

५. बागेत फुलझाडे आहेत.

६. फुलपाखरू छान दिसते.

७ आमची शाळा सुंदर आहे.

८. आमचा वर्ग स्वच्छ आहे.

९. भारत माझा देश आहे.

१०. माझा देश महान आहे.

११. तो आमचा गटनायक आहे.

१२. झाडे लावा, झाडे जगवा.

१३. एक तरी झाड लावा.

१४. पाणो म्हणजे जोवन

१५. पाणी जपून वापरा.

१६. आळस करू नका

१७. कावळा करतो काव काव

१८. चिमणी करते चिवचिव

१९. हा माझा मित्र आहे.

२०. आम्ही रोज फिरायला जातो.

२१. माझे पुस्तक दप्तरात आहे.

२२. स्वच्छ परिसर, स्वच्छ गाव.

२३. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.

२४. एकमेकांस मदत करा.

२५. हा आमचा गाव आहे.

२६. गावात मंदिरे आहेत.

२७. आपला गाव स्वच्छ ठेवू.

२८. कुटुंब लहान, सुख महान.

२९. गाय दूध देते.

३०. हे माझे गुरुजी आहेत.

३१. नेहमी खरे बोलावे.

३२. अति तिथे माती.

३३. घरोघरी मातीच्या चुली.

३४. पळसाला पाने तीनच.

३५. दररोज अभ्यास करावा.

३६. आकाशात चांदण्या आहेत.

- ३७. दररोज व्यायाम करावा.

३८. व्यायामाने शरीर बळकट बनते.

३९. पाऊस पडल्यावर छान वाटते.

४०. ओढ्याकाठी गाव आहे.

४१. ताजी फळे दररोज खावीत.

४२. झरा खळखळ वाहतो.

४३. अक्षर सुंदर असावे.

४४. आई वडिलांची आज्ञा पाळावी,

४५. शेजाऱ्यांना मदत करावी.

४६. मुक्या प्राण्यांवर प्रेम करा.

४७.. आपला गणवेश स्वच्छ ठेवा.

४८. दररोज दात घासावेत.

४९. केस आणि नखे वेळेवर कापावीत.

चारही शालेय समित्या रजिस्टर घेतल्यास खालीलपैकी कोणताही एक शालेय फ्लेक्स मोफत

 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

चारही शालेय समित्या रजिस्टर घेतल्यास खालीलपैकी कोणताही एक शालेय फ्लेक्स मोफत.

1) POCSO बाल संरक्षण कायदा फ्लेक्स 

2) उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम अभियान फ्लेक्स 

3) अन्नसुरक्षा आयोग कायदा माहिती फ्लेक्स.

👉 संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर सेवा मोफत.

 शालेय समित्या -

1) शाळा व्यवस्थापन समिती 

2) सखी सावित्री समिती 

3) विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती 

4) महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती.

 रजिस्टर चे वैशिष्ट्ये -

1) 100 पाने तसेच 70 GSM कागद असलेले रजिस्टर. 

2) 4 कलर कव्हर.

 फ्लेक्स ची वैशिष्ट्ये 

1) 4×2 साईझ, 220 GSM स्टार फ्लेक्स 

2) 10 वर्षे PRINTING गॅरंटी.

IMP - समित्या अहवाल लेखन करण्यासाठी अचूक मार्गदर्शन दिले जाईल.

विक्री किंमत -480 रू 

( सर्वांची एकत्रित किंमत  680 होते.)

 आमच्या ग्रुपचे सदस्य असल्यास 450 रू.

 आमच्या शालेय होलसेल ग्रुपला जॉईन घेण्यासाठी खालील लिंक  ओपन करा.

https://chat.whatsapp.com/HsTsgtwnbr6IhvqeLzWgAr?mode=ems_copy_त

संपर्क -7248908428

🙏 साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.

🙏🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  होलसेल शालेय साहित्य भांडार.

जोडशब्द हे साहित्य कसे वापरावे 👇👇👇

साहित्य क्रमांक १ मध्ये १०८ शब्दकार्ड्स, २० वाक्यपट्ट्या व 3 परिच्छेद कार्ड्स आहेत.

जोडशब्द वाचनासाठी, लेखनासाठी व दृढीकरणासाठी हे साहित्य उपयुक्त आहे.

शिक्षक दिलेले शब्दकार्ड्स विद्यार्थ्यांसमोर ठेवतील. विद्यार्थ्यांना शब्दकार्डवरील शब्दांचे वाचन करण्य सांगतील.

विद्यार्थी शब्दकार्डवरील शब्दांचे वाचन करतील.

उदा. केर-कचरा, भात-भाजी, डामडौल इ.

शिक्षक दिलेल्या वाक्यप‌ट्ट्या विद्यार्थ्यांसमोर ठेवतील. विद्यार्थ्यांना वाक्यपट्ट्यांवरील वाक्यांमध्ये 

तो जोडशब्द वापरून वाचन करण्यास सांगतील.

विद्यार्थी वाक्यपट्टीवरील वाक्यांत जोडशब्द वापरून वाक्याचे वाचन करतील.

उदा. छोटी सोनू व मनू भांडी कुंडी खेळत होत्या.

शिक्षक दिलेले परिच्छेद कार्ड्स विद्यार्थ्यांसमोर ठेवतील. विद्यार्थ्यांना त्या परिच्छेद कार्डवरील रिकाम्या जागांमध्ये योग्य तो जोडशब्द लिहिण्यास सांगतील.

विद्यार्थी परिच्छेद कार्डवरील रिकाम्या जागांमध्ये जोडशब्द लिहितील.

उदा. नारायण घरातील कर्ता करविता पुरुष होता. थोडी सुद्धा शेती भाती नव्हती. त्यामुळे तो मोलमजुरी करत होता.

टिप- साहित्य क्र.१ मधील १०८ शब्द कार्डस् एकत्रित रहावे ह्या दृष्टीने Half-Cut करुन देण्यात आलेले असुन ते सहजपणे वेगवेगळे करता येईल. त्यामुळे सदर कार्डस् अध्ययन-अध्यापनावेळी वेगवेगळे करुन उपयोगात आणावेत.

साहित्य क. १ मध्ये कार्डचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत

२-०६-०९-०६/१०८ वेग-०१-०१-१०८/१०८

12-Oct.-૦૧-૦૨-૧૮/૦૧૮.

-०६-०३-०६/०३-०९-०३-०३/०३

 👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

हे साहित्य वापरण्यासाठी खालील व्हिडिओ पाहू शकता 

👇👇👇👇👇👇

मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

अध्यापन प्रतिमाने ! अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण ! TET परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांसाहि...

2013-19 मध्ये विचारलेल्या प्रश्न-उत्तरासहित अध्यापनाच्या सर्व प्रतिमानाचे संपूर्ण विश्लेषण 

अध्यापन प्रतिमाने ! अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण ! TET परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांसाहि...

अध्यापन प्रतिमाने ! अध्यापन प्रतिमानांचे वर्गीकरण ! TET परीक्षेत 2013-19 पर्यंत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसाहित संपूर्ण विश्लेषण !

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/tMTdQ2zYUAU?si=3o2gFZOZuY4skTeb

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/LB0eX9efiMj7zh7yq9U17k

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

३)परिचित प्रसंगात केलेली तोंडी विनंती, सूचना, आज्ञा आणि प्रश्न समजपूर्वक ऐकता येणे.

Online study with PRASHANT PENDHE इयत्ता २रीच्या मातृभाषा या विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे. यामध्ये इ २री च्या मातृभाषा या विषयाच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे.

या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढलेले आहेत. यातील प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत.

शाळा पातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग व शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत केला आहे. याशिवाय प्रत्येक क्षमतेसाठी अनेक समांतर रचना काठिण्य प्रश्नसंच देण्यात आले आहेत. या समांतर प्रश्नसंचातील उपप्रश्नांची रचना काठीण्य पातळी पाहूनच तयार केली आहे....

📲📲🙏👨‍💻👬🙏🙏

श्री.प्रशांत प्रल्हाद पेंधे 

( जि.प.शाळा,सपाटपाडा)

ता.शहापूर जि.ठाणे

👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻33👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻

क्षमता

१.२.३)परिचित प्रसंगात केलेली तोंडी विनंती, सूचना, आज्ञा आणि प्रश्न समजपूर्वक ऐकता येणे.

शिक्षकांसाठी सूचना

या क्षमतेअंतर्गत परिचित प्रसंगामध्ये तोंडी विनंती, सूचना, आज्ञा यांचे समजपूर्वक पालन हा भाग तपासावयाचा आहे. पुढे विनंती, सूचना, आज्ञा यांचे संच दिले आहेत. शिक्षकांनी ५ ते १० विद्यार्थ्यांचा गट करून त्या त्या गटाला एक संच ऐकवावा व त्याचे पालन होते किंवा नाही याचे निरीक्षण करून प्रतिसादाच्या नोंदी घ्याव्यात. चाचणीला सुरुवात करण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐकण्याची व त्यानुसार कृती करण्याची सूचना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना न विसरता द्यावी.

संच - १

विनंती

अ) दीपा आजारी आहे. तिला घरी सोडतोस का?

ब) अक्षयला तुझ्या डब्यातील पोळीभाजी दे हं।

क) आई, रमेशला पण एक लाडू दे ना !

ड) सदू मला या प्रश्नांचे उत्तर सांगशील ?

ई) गीता, तुझा आवाज गोड आहे. एक गाणं म्हण ना !

सूचना -

मी सांगतो ते ऐका व त्याप्रमाणे कृती करा.

संच - १

अ) उभे राहा

ब) दोन्ही हात बाजूला करा.

क) दोन्ही हात वर करा.

ड) दोन्ही हात खाली करा.

इ) उडी मारून खाली बसा.

संच - २

अ) हातात कागद घ्या.

ब) नाव तयार करण्यासाठी घड्या घाला.

क) कागदाची नाव तयार करा.

ड) पेन्सिलने त्यावर तुमचे नाव लिहा.

३) कागदाची नाव टेबलावर आणून ठेवा.

संच - ३

अ) उभे राहा.

ब) दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा.

क) दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा.

ड) दोन्ही हात खाली घ्या

इ) उडी मारून जागेवर बसा.

सर्च-४

अ) पाट्या काढा.

ब) पाट्या स्वच्छ करा.

क) पेन्सिलने दुरेघी आखा.

ड) मित्राचे / मैत्रिणीचे नाव पाटीवर लिहा.

इ) पाटी खाली ठेवा.

संच-५

अ) फळ्याकडे पाहा.

ब) उजव्या हाताच्या खिडकीकडे पाहा.

क) डाव्या हातांच्या खिडकीकडे पाहा.

ड) दरवाज्याकडे पाहा.

इ) माझ्याकडे पाहा.

संच - १

आज्ञा -

अ) माधव उठ, खिडकी बंद कर

ब) सीमा, डस्टर घे. फळा स्वच्छ कर

क) नीता, वर्गातील कागद गोळा कर

ड) रमेश, दरवाजा लाव / उघड

इ) अशोक, फळ्यावर रेषा काढ

३)परिचित (नेहमीच्या) प्रसंगात केलेली तोंडी विनंती व दिलेल्या सूचना समजणे.

Online study with PRASHANT PENDHE या इ १ली मातृभाषा विषयासाठी तयार केलेली ही प्रश्नपेढी  क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर आधारित आहे यामध्ये इ १ली मातृ‌भाषेच्या एकूण ९ क्षेत्रांमधील १९ क्षमतांचा समावेश केला आहे

या प्रश्नपेढीतील प्रत्येक क्षमतेवरील प्रश्न व प्रश्नसंच हे त्या क्षमतेची व्याप्ती आणि आशय विचारात घेऊन काढले आहेत. तसेच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे अनुभवविश्व विचारात घेऊन तयार करण्यात आले आहेत

शाळापातळीवर घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये सर्वसामान्यपणे लेखन, वाचन, आकलन या क्षेत्रांवर भर देण्यात येतो. पण श्रवण, भाषण, कार्यात्मक व्याकरण, स्वयंअध्ययन, भाषेचा व्यवहारात उपयोग ही क्षेत्रे काहीशी दुर्लक्षित राहतात. या क्षेत्रांसाठी तोंडी, लेखी, प्रात्यक्षिक प्रश्नप्रकारांचा समावेश या प्रश्नपेढीत करण्यात आला आहे याशिवाय विविध प्रश्नांसाठी समांतर प्रश्नसंच देण्यात आले असून या सर्व प्रश्नसंचांतील उपप्रश्नांची रचना काठिण्यपातळीनुसार केली आहे चाचणी सोडविताना विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळावा, बुद्धीला चालना मिळावी या हेतूने या प्रश्नपेढीत पाठ्यपुस्तकाबाहेरील साहित्याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे शिक्षकांनी शालेय पातळीवर क्षमता चाचणी तयार करताना पाठ्यपुस्तकाबाहेरील उतारे, बडबडगीते, गाणी, कविता, कथा यांचा उपयोग करावा अशी अपेक्षा आहे

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/K9surzEkLeVJJqnaDKjPGB?mode=wwt 

*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

क्षमता

१.१.३)परिचित (नेहमीच्या) प्रसंगात केलेली तोंडी विनंती व दिलेल्या सूचना समजणे.

शिक्षकांसाठी सूचना

या क्षमतेअंतर्गत 'परिचित प्रसंगामध्ये केलेली तोंडी विनंती व दिलेल्या सूचनांचे समजपूर्वक पालन' हा भाग तपासावयाचा आहे. शिक्षकांनी ५ ते १० मुलांचा गट करावा, त्यांना प्रत्येकी ५ सूचना देऊन प्रतिसादाच्या नोंदी स्वतंत्र प्रपत्रात कराव्यात. निवडलेल्या ५ सूचनांचा क्रम योग्य राहील याची दक्षता घ्यावी.

१ सूचना ऐका व कृती करा.

१. उभे राहा

२. हात वर करा.

३. हात खाली करा.

४. उजवा हात वर करा.

५. डावा हात वर करा.

६. एक टाळी वाजवा.

७. दोन टाळ्या वाजवा

८. उजवीकडे पाहा.

९. डावीकडे पाहा.

१०. मागे वळा.

११. पाटी काढा.

१२. पुस्तक काढा.

१३. वर पाहा.

१४. समोर पाहा.

१५. एक उडी मारा.

१६. दोन उड्या मारा.

१७. उडी मारून खाली बसा.

१८. दोन्ही हात कंबरेवर ठेवा.

१९. दोन्ही हात डोक्यावर ठेवा.

२०. खाली वाका,

२१. ताठ उभे राहा.

२२. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा.

२३. कागद उचला.

२४. कचरा उचला.

२५. कचरा टोपलीत/पेटीत टाका.

२६. खिडकी लावा.

२७. खिडकी उघडा.

२८. झाडू आणा.

२९. झाडून काढा.

३०. झाडाला पाणी घाला.

३१. खाली बसा.

३२. मित्राला पेन्सिल द्या.

३३. ओळीने बाहेर जा.

३४. मांडी घाला.

३५. हाताची घडी घाला.

३६. ताठ बसा.

३७ हात जोडा.

३८. पाटीवर दुरेधी ओढा.

३९. पाटी पुसा.

४०. स्वतःभोवती एक फेरी मार

४१. फळ्याजवळ जा.

४२. फळा पुसा.

४३. डस्टर/ फडके टेबलावर ठेवा.

४४, जागेवर जाऊन बसा.

४५. पाटीवर गोल काढा.

४६. पाटी दप्तरात ठेवा.

२ विनंती

१. सुधीरला पेन्सिल देशील ?

२. झाडांना पाणी घालशील ना ?

३. राणीला थोडा वेळ पाटी दे हं !

४. उषा आजारी आहे. तिच्यासोबत घरी जातेस का ?

५. मधूचे पुस्तक दप्तरात ठेवशील का ?

..

कुटुंब(गाव) सर्वेक्षण excel sheet

कुटुंब(गाव) सर्वेक्षण माहिती

👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻👨‍💻
ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

4TH_7TH_LETTER_27/10/2025

 4TH_7TH_LETTER_27102025

बोट आणि प्रवाह

https://youtube.com/live/ibfJKPb1Uro?feature=share

👆👆👆📲👆👆👆👨‍💻👆👆👆

👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे*

             *समन्वयक प्रमुख*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

➖➖➖➖➖➖➖➖

📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

विद्यार्थी नोंदणी अर्ज पाचवी व आठवी शिष्यवृत्ती

 विद्यार्थी नोंदणी अर्ज पाचवी व आठवी शिष्यवृत्ती

ध्वनी दर्शक शब्द

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://youtube.com/playlist?list=PL_9KX_J2Jq2dbHxsprAWyXddm6mkvDioe&si=SsEcqHGJRc_6MZQ4

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

शिष्यवृत्ती अधिसूचना 8 फेब्रुवारी 2026

👇 *GROUP add* 👇 *`राज्यस्तरीय महागृप`* htthttps://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_tps://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ *`सौजन्य व संकलन`* *--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

English Grammar Free Demo Lectures

 ♻️ *English Grammar Free Demo Lectures*

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

2️⃣8️⃣ November 2025

2️⃣9️⃣ November 2025

3️⃣0️⃣ November 2025

*3 Days Free Demo Lecture Group*

https://chat.whatsapp.com/H6bDmddDb5RFCD4hfSLJeO?mode=wwt

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर डायमंड स्टडी सेंटरच्या वतीने आपल्या सर्वांसाठी एक परिपूर्ण असा इंग्रजी व्याकरणाचा ऑनलाइन कोर्स सुरू होत आहे. 

इयत्ता *इ. 4 थी ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बेसिक पासून इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी* उपयुक्त असा हा कोर्स एक नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे.

 Alphabet पासून Writing Skills पर्यंत सर्व घटक या कोर्समध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या कोर्सच्या 3 दिवसांच्या *FREE Demo Lectures* मध्ये सहभागी होण्यासाठी खालील ग्रुपमध्ये *इच्छुक विद्यार्थ्यांनी* व *इंग्रजी शिकण्याची इच्छा असणाऱ्या पालक तसेच शिक्षकांनी* सहभागी व्हावे.

🪀 *3 दिवसांच्या फ्री डेमो लिंक साठी व इतर माहितीसाठी ग्रुप 👇*

https://chat.whatsapp.com/H6bDmddDb5RFCD4hfSLJeO?mode=wwt

@ *Diamond Study Center*

  Contact

 https://wa.me/9545115577

Please share this with your friends and needy students

( ही माहिती आपल्या मित्रांना व गरजू विद्यार्थ्यांना पाठवावी. )

 👍

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...