TET group 👇👇 https://chat.whatsapp.com/CBeXpER9ZXcJwk1N29ul8H?mode=wwt
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
रविवार, ९ नोव्हेंबर, २०२५
TET चे विविध youtube सेक्शन
https://www.youtube.com/live/mpwK0VmYE_E?si=5KiI27QWl4AMe04O
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
संचमान्यता अपडेट 2025-2026
शालेय चार समित्यांचे रजिस्टर विकत घेतल्यास बाल संरक्षण कायदा [Pocso] फ्लेक्स मोफत.
शालेय चार समित्यांचे रजिस्टर विकत घेतल्यास बाल संरक्षण कायदा [Pocso] फ्लेक्स मोफत.
🙏 संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर सेवा मोफत. शाळेवर पार्सल येणार.
वैशिष्ट्ये -
1) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय समिती रजिस्टर ची रचना.
2) सर्व रजिस्टर 100 पाने
3) Pocso फ्लेक्स साईझ 4×2
2)Star फ्लेक्स, प्रिंटिंग ची दहा वर्षे गॅरंटी.
👉सर्व साहित्याची मूळ किंमत -700
👉होलसेल किंमत -500
👉 आमच्या होलसेल शालेय साहित्य ग्रुपचे सदस्य असल्यास फक्त 450 रू
आमच्या होलसेल शालेय साहित्य ग्रुपला ॲड होण्यासाठी खालील लिंक ओपन करा.
https://chat.whatsapp.com/K71QT7ZDH9RLDEcpFbIFOu?mode=wwt
IMP - आमच्याकडील उपलब्ध साहित्य
1) सर्व शालेय रजिस्टर
2) कवायत साहित्य
3) वर्ग सजावट साहित्य
4) क्रीडा साहित्य
5) शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी गाईड व प्रश्नसंच.
संपर्क -7248908428
🙏 साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.
🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.
नवोदय मुख्य परीक्षेसाठी
*👉 आज झालेले नवोदय मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाच्या वीस प्रश्नांचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळाला नसेल तर नक्की पहा . सराव करा आणि इतर मुलांना शेअर करा👇👇*👇*https://www.youtube.com/live/OnK24PXRqbw?si=ZVsH0VjpkD7N019c
*Target 🎯 SUCCESS 📚*
*📱 संपर्क - 9673655213*
MAHA TET HALL TICKET UPDATE
MAHA TET HALL TICKET UPDATE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
TET group 👇👇
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
TET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२५
प्रसिद्धी निवेदन
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते. तरी परीक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या/अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/विद्यार्थी सर्वस्वी जवाबदार असतील याची गांर्भीयाने नोंद घ्यावी.
(अनुरावा ओक)
आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - ०४
स्थळ : पुणे
दिनांक : ०६/११/२०२५
पहिली मराठी कविता-मेंढी🐑🐑🐑
🪀 *पहिली मराठी कविता*
🐑 *मेंढी*
आज केलेले कंपोझिंग.. एकदा ऐकाच..
आवडल्यास नक्की लाईक, कमेंट करा.
- *निर्मिती-प्रविण डाकरे*
*TET इतिहास लेख क्र 3* दिनांक : ०७-११-२०२५
*TET इतिहास लेख क्र 3*
दिनांक : ०७-११-२०२५
*गुप्त साम्राज्य (भारताचा सुवर्णकाळ) आणि दक्षिणेतील राजघराणी*
*१. गुप्त साम्राज्य (भारताचा सुवर्णकाळ)*
गुप्त काळाला भारताचा 'सुवर्णकाळ' म्हटले जाते कारण या काळात विज्ञान, साहित्य, कला आणि स्थापत्य या क्षेत्रांत प्रचंड प्रगती झाली.
प्रमुख राजे आणि योगदान:
पहिला चंद्रगुप्त: गुप्त वंशाचा खरा संस्थापक. 'महाराजाधिराज' पदवी. 'गुप्त संवत' (युग) सुरू केले.
समुद्रगुप्त: 'भारताचा नेपोलियन'. त्याच्या विजयांची नोंद 'प्रयाग प्रशस्ती' (अलाहाबाद स्तंभलेख) मध्ये आहे, जी कवी 'हरिसेन' याने लिहिली. त्याला नाण्यांवर 'वीणा' वाजवताना दाखवले आहे.
दुसरा चंद्रगुप्त (विक्रमादित्य): हा सर्वात वैभवशाली काळ होता.
शकांचा पराभव: गुजरात-सौराष्ट्र जिंकून 'विक्रमादित्य' व 'शकारी' पदवी घेतली.
नवरत्न: त्याच्या दरबारात 'कालिदास', 'वराहमिहीर', 'धन्वंतरी' सारखे नऊ विद्वान होते.
फाहियान: पहिला चिनी प्रवासी त्याच्याच काळात भारतात आला.
कुमारगुप्त पहिला: जगप्रसिद्ध 'नालंदा विद्यापीठाची' स्थापना केली.
स्कंदगुप्त: 'हुणांच्या' आक्रमणाचा यशस्वीपणे पाडाव केला. जुनागड येथील 'सुदर्शन' तलावाची दुरुस्ती केली.
*सुवर्णकाळातील ठळक बाबी:*
विज्ञान: 'आर्यभट्ट' (गणितज्ञ) यांनी 'शून्य' (०), 'पाय' (Pi) चे मूल्य, आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगितले. 'वराहमिहीर' (खगोलशास्त्रज्ञ) यांनी 'पंचसिद्धांतिका' लिहिली.
कला (स्थापत्य):
'नागर' शैलीतील मंदिर बांधणीची सुरुवात झाली.
देवगड (उत्तर प्रदेश) येथील 'दशावतार मंदिर' हे शिखर असलेले पहिले मंदिर मानले जाते.
भितरगाव येथील विटांचे मंदिर.
मेहरौली (दिल्ली) येथील लोहस्तंभ, जो आजही गंजलेला नाही.
साहित्य (संस्कृत):
कालिदास: 'अभिज्ञानशाकुंतलम्', 'मेघदूत', 'रघुवंश'.
शूद्रक: 'मृच्छकटिकम्'.
विष्णू शर्मा: 'पंचतंत्र'.
याच काळात 'पुराणांना' अंतिम स्वरूप देण्यात आले.
नाणी: सर्वाधिक सोन्याची नाणी (ज्यांना 'दिनार' म्हणत) जारी केली.
*२. हर्षवर्धन (कनौजचा सम्राट)*
गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतात पुन्हा एकसंधता आणणारा शेवटचा महान हिंदू सम्राट.
राजधानी: सुरुवातीला 'थानेसर', नंतर 'कनौज' (उत्तर प्रदेश).
साहित्य:
बाणभट्ट: हर्षाचा दरबारी कवी. 'हर्षचरित' (हर्षाचे चरित्र) आणि 'कादंबरी' (जगातील पहिली कादंबरी) हे ग्रंथ लिहिले.
हर्षवर्धन स्वतः: एक उत्तम नाटककार. 'रत्नावली', 'प्रियदर्शिका' आणि 'नागानन्द' ही नाटके लिहिली.
ह्युएन त्संग (युआन श्वांग):
हा प्रसिद्ध चिनी बौद्ध भिक्खू हर्षाच्या काळात भारतात आला.
त्याने 'नालंदा' विद्यापीठात शिक्षण घेतले.
'सी-यू-की' नावाचे प्रवासवर्णन लिहिले.
हर्षाचा पराभव: हर्षाने दक्षिणेत जाण्याचा प्रयत्न केला, पण नर्मदा नदीच्या तीरावर 'चालुक्य' राजा दुसरा पुलकेशी याने त्याचा पराभव केला. याची नोंद 'ऐहोळे प्रशस्ती' मध्ये आहे.
धार्मिक कार्य:
प्रयाग महासभा (महामोक्ष परिषद): दर पाच वर्षांनी प्रयाग येथे सर्वधर्मीय सभा भरवून तो आपले सर्वस्व दान करत असे.
कनौज महासभा: ह्युएन त्संगच्या सन्मानार्थ भरवली.
*३. दक्षिणेतील प्रमुख राजघराणी*
अ) बदामीचे चालुक्य (कर्नाटक)
राजधानी: वातापी (सध्याचे बदामी).
पुलकेशी दुसरा: सर्वात महान राजा.
उत्तरेत 'हर्षवर्धन'चा पराभव केला.
'ऐहोळे प्रशस्ती' (कवी: रविकीर्ती) हा अभिलेख त्याच्या विजयांचे वर्णन करतो.
स्थापत्य (वेसर शैली):
चालुक्यांनी उत्तर (नागर) आणि दक्षिण (द्रविड) शैलीचे मिश्रण करून 'वेसर' शैली विकसित केली.
ऐहोळे: (मंदिरांचे गाव) - उदा. दुर्गा मंदिर, लाड खान मंदिर.
बदामी: येथील लेणी मंदिरे.
पट्टदकल: (UNESCO स्थळ) - येथे नागर आणि द्रविड दोन्ही शैली दिसतात.
ब) कांचीचे पल्लव (तमिळनाडू)
राजधानी: कांची (कांचीपुरम).
नरसिंहवर्मन पहिला (मामल्ल):
सर्वात पराक्रमी राजा. 'पुलकेशी दुसरा' याचा पराभव केला आणि 'वातापीकोंड' (वातापीचा विजेता) पदवी घेतली.
'महाबलीपुरम्' (मामल्लपुरम्) शहर वसवले.
तेथे 'पंच पांडव रथ' (एकाच दगडात कोरलेली मंदिरे) बांधली.
नरसिंहवर्मन दुसरा (राजसिंह):
याच्या काळात 'दगडी बांधकाम' (Structural) असलेली मंदिरे सुरू झाली.
महाबलीपुरम् येथील 'किनारी मंदिर' (Shore Temple).
कांची येथील 'कैलासनाथ मंदिर'.
क) मान्यखेतचे राष्ट्रकूट (महाराष्ट्र-कर्नाटक)
संस्थापक: दंतिदुर्ग (त्याने चालुक्यांचा पराभव केला).
राजधानी: मान्यखेत (मलखेड).
कृष्ण पहिला:
'एलोरा' (वेरूळ) येथील जगप्रसिद्ध 'कैलास मंदिर' (लेणे क्र. १६) हे एकाच अखंड पाषाणातून कोरले. हे राष्ट्रकूट स्थापत्याचा उत्तम नमुना आहे.
ध्रुव: 'कनौज' साठीच्या 'त्रिपक्षीय संघर्षात' (राष्ट्रकूट, प्रतिहार, पाल) भाग घेणारा हा पहिला राष्ट्रकूट राजा.
अमोघवर्ष पहिला:
सर्वात प्रसिद्ध राजा.
'कविराजमार्ग' हा कन्नड भाषेतील पहिला काव्यशास्त्रावरील ग्रंथ लिहिला.
कला: एलिफंटा (घारापुरी) येथील 'त्रिमूर्ती' (महेशमूर्ती) शिल्पे राष्ट्रकूट काळातील आहेत.
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
संपूर्ण लेख व ऑनलाईन quiz 👇🏻
https://www.e-gurumita.com/2025/11/ancient-india3.html
0029VbBE76KEFeXdNW9fxZ3R
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...





























































































