शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५
शासकीय आणि निमशासकीय कर्मचा-यांचे१००% आयुष्मान कार्डGR
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राज्य आरोग्य हमी सोसायटी (SHAS) (एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना)
जीवनदायी भवन, रा. का. वि. योजना रुग्णालय आवार, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई ४०००१८ द्रध्वनी क्रमांक- ०२२-६५५४३९००/१०, website www.jeevandayee.gov.in
क्र. राआहसो/प्रजआयो/वकास/१०८४९/२०१५/२०२५
दिनांक :- १०/११/२०२५
प्रति,
१. जिल्हाधिकारी
...सर्व) (सिंधुदूर्ग वगळून)
२. महानगरपालिका आयुक्त.....
....सर्व) (सिंधुदूर्ग वगळून)
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ..(सर्व) (सिंधुदूर्ग वगळून)
विषयः शासकीय व निमशासकीय कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे १००% आयुष्मान कार्ड निर्माण करणे
संदर्भ-
१. मा. सचिव २ सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे पत्र क्र. PHD/३७/२०२५-MJPJAY/AB-PMJAY दि. १३.०८.२०२५
२. जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदूर्ग यांचे पत्र क्र जिशचिसिं/ MJP.JAY/आ. का/१५०९४-९७/२०२५-२६ दि. ३०.१०.२०२५
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, एकत्रित आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचा-यांच्या कार्ड निर्माणाकरीता सुचना देण्यात आल्या अहेत. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुपये 5 लक्ष प्रती कुटुंब प्रतिवर्ष आरोग्य विषयक लाभ मिळण्यास पात्र आहेत. यासाठी सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आप्तस्वकीयांचे आयुष्मान कार्ड Beneficiary Login मधून निश्चित कालावधीत निर्माण करावे यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने आदेश निर्गमित करावेत आणि त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे संकलित करून सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
२. वरिल सूचनानुसार दि. १६ ऑगस्ट २०२५ ते ७ सप्टेंबर २०२५ या कालावधीतील विशेष मोहिमेदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या कार्ड निर्माणाबाबतचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेले नाहीत.
३. आता संदर्भ २ च्या पत्राने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी विशेष शिबीरांचे आयोजन करून जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा समाजकल्याण कार्यालय इ. ठिकाणी शिबीरांचे आयोजन करून शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे आयुष्मान कार्ड तयार करण्याचे नियोजन केले आहे.
४. सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या धर्तीवर इतर सर्व जिल्ह्यांत सर्व कार्यालयातील शासकीय आणि निमशासकीय अधिकारी/कर्मचारी (कंत्राटी कर्मचा-यांसह) यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे १०० टक्के आयुष्मान कार्ड निर्माण करण्याकरीता कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा तसेच याबाबत सर्व कार्यालय प्रमुख यांना लेखी सुचना निर्गमित कराव्यात. अशा कर्मचा-यांसाठी Beneficiary लॉगीनद्वारे कार्ड निर्माणाकरीता मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात आशा सेविका व आरोग्यमित्र यांच्या मदतीने शिबीरे आयोजीत करावीत व कार्ड निर्माणाचा अहवाल सोबात जोडलेल्या प्रपत १ मध्ये या कार्यालयास सादर करावा अशी विनंती आहे.
सोबत - प्रपत्र १
(आण्णासाहेब चव्हाण, भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य हमी सोसायटी, महाराष्ट्र शासन
👇👇👇👇👇
विशेष मागास प्रवर्ग विशेष सवलतGR
इतर मागास बहुजन कल्याण विभाग
प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरीता राज्य हिस्स्याचे रु.50,000/- एवढे अतिरिक्त अनुदान देण्याकरीता नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत.
बुधवार, १२ नोव्हेंबर, २०२५
पक्षी सप्ताह:* दरवर्षी ५ ते १२ नोव्हेंबर
निपुण महाराष्ट्र संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी
*निपुण महाराष्ट्र संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी*
👇👇👇
*👉स्तर निश्चिती*
*👉कृती आराखडा*
*👉शासन पत्रक विश्लेषण*
*👉विषय -कृती आराखडा तयार करने*
*👉विषय -भाषा*
👉कौशल्य -वाचन
👉कौशल्य- लेखन
*👉विषय -गणित*
👉कौशल्य- संख्याज्ञान
👉कौशल्य संख्या वरील क्रिया
*👇विडीओ👇*
*👉0️⃣1️⃣विषय- भाषा*
*कौशल्य -वाचन*
*0️⃣2️⃣विषय- भाषा*
*कौशल्य- लेखन*
*0️⃣3️⃣विषय- गणित*
*कौशल्य -संख्याज्ञान*
*0️⃣4️⃣विषय -गणित*
*संख्यावरील- क्रिया*
🙏🙏🙏🙏🙏
*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*
👇 *GROUP add* 👇
*`राज्यस्तरीय महागृप`*
https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*--🇷🇲🇩🅿️🅿️--*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
निपुण भारत,VSK portal,अध्ययन स्तर विविध विषयांवर व्हिडिओ
*भाग-०२*
*0️⃣1️⃣ निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम चर्चा, विश्लेषण व संपूर्ण माहिती*
https://youtu.be/8pkjfylY-AY?si=5HiUTY8VgbRDsKgy
*0️⃣2️⃣ VSK portal वर विद्यार्थी अध्ययन स्तर कसा नोंदवावा*
https://youtu.be/iW4oyxsLEyA?si=NWyrCwfuf3cC-SX8
*0️⃣3️⃣विषय गणित अध्ययन स्तर कसा ठरवायचा*
https://youtu.be/wExOfB0LT-g?si=dfowM4Z34lHc7hl9
*0️⃣4️⃣ मराठी विषयाचा अध्ययन स्तर कसा ठरवायचा*
https://youtu.be/Hsxo8zExHHM?si=gM5jXHmWP1kD0UFR
🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏
👇 *GROUP add* 👇
*`राज्यस्तरीय महागृप`*
https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t
🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*--🇷🇲🇩🅿️🅿️--*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
इयत्ता तिसरी-घटकः १५. सुट्टीच्या दिवसांत
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ. नि. क ३०१)
१) सुट्टीच्या दिवसांत' या कवितेचे कवी कोण आहेत ?
उत्तरः
२) नवतेजाची झगमग कशावर चमकते?
उतर
३) सुट्टीच्या दिवसांत नेहमीचे जग कसे होते?
४) सुट्टीच्या दिवशी कशाच्या घसरगुंडीवर वर-खाली व्हावेसे वाटते?
उत्तरः
५) कविला आकाशात केव्हा उडावेसे वाटते?
उत्तरः
६)तुम्हाला आवडलेल्या कवितेच्या कोणत्याही दोन ओळी लिहा.
उत्तरः
खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. (अ. नि. क्र ३०९)
१) उन्हात माळावर खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो.
उत्तरः
२) समुद्रातून पोहून जावे, उंच उंच पर्वत चढून जावे.
उत्तरः
३) सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात न येणे.
उत्तरः
४) इंद्रधनुष्याच्या घसरगुंडीवर वर-खाली व्हावेसे वाटणे.
उत्तरः
रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. (पंख, पाने, पाणी, पक्षी, वारा, वास) (अ. नि. क्र ३११)
१) खळखळणारे :. २) सळसळणारी
३) फडफडणारे :. ४) किलबिलनारे
५) घमघमणारा :. ६) घोंघावणारे
समानार्थी शब्द लिहा.
गगन =
प्रचंड =
धरती =
"पांढरे =
झोपडी =
"अंत =
भान =
सागर =
निराळा =
नारळ =
निर्मळ =
विरुद्धार्थी शब्द लिहा.
इच्छा
उदार
जन्म
कडू
बलवान
चांगले
खरे
गरीब
दाट
इकडे
सलग
२६ नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करणेबाबत...विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे ७०८, आरबी कुमठेकर मार्ग, सदाशिव पेठ, पुणे-४११०३०,
ईमेल: socialsciencedept@maa.ac.in
संपर्क क्रमांक (०२०) २४४७८१२२
जा.क्र.राशैसंप्रपम/सा.शा./सं.दि./२०२५-२६/प्रति,
दि. १०/११/२०२५
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्वे)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्च)
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.(सर्व)
विषय- २६ नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करणेबाबत...
संदर्भ: १. महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन सामंजस्य करार दि. २८ एप्रिल, २०२५
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन (संविधान दिवस) म्हणून साजरा केला जातो, जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले य दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मानवमूल्ये अंतर्भूत आहेत. संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखणे.
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतिलाल मुथ्या फाऊंडेशनसोबत मिळून-मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभरात राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील ५ वर्षांमध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये जो मूल्याधारित शिक्षणाचा प्रयत्न केला जातो, त्याला संविधान दिनाच्या उपक्रमांद्वारे अधिक बळकटी मिळते. या दिवशी घेण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे आत्मसात आणि आचरण करण्याची प्रत्यक्ष संघी देतात, ज्यामुळे मूल्यवर्धनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
तदनुषंगाने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे
SCERT 500/103/2025-SOCIAL SCI
1/1533774/2025
महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील, अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल.
१) उपक्रमाचे नावः संविधान दिन प्रभात फेरी
उद्दिष्टेः- १) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे,
२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे.
३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजवणी:-
विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.
शाळेपासून गाव किया परिसरात प्रभात फेरी काढावी.
फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत.
२) उपक्रमाचे नावः संविधान व्याख्यानमाला / सेमिनार
उद्दिष्टेः- १) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे,
२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे,
३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासारखठी प्रेरित करणे,
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे,
विद्यार्थ्यांच्या प्रोत्तर सत्राची व्यवस्था करावी,
३) उपक्रमाचे नाव:- संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा
व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे.
प्रद्दिष्टेः १॥ विद्याथ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे.
३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः
स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. "आपले संविधान आपला अभिमान").
आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.
४) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)
निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.
उद्दिष्टेः १) विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
👇👇👇👨💻👇👇👇
सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५
TET चे विविध youtube सेक्शन 2
![]() |
👇👇👇👇👇👇👨💻👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/sMmJIdcZOZo?si=r-df0ySz0jZk-aNI
👇👇👇👇👇👇
https://www.youtube.com/live/dKfiHxSunJ8?si=M-DTeRiXGK0c0CNV
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...














































