" alt="ब्लॉग लोगो">

बुधवार, २९ जुलै, २०२६

आजचा शासननिर्णय 2026 ला Tet पास शिक्षक जिंकले

तयारी नवोदयाची

भाज्यांच्यात आकार शोधूया

Daily assembly

29 जुलै परिपाठ

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.

इयत्ता चौथी - गणित: अपूर्णांक (बहुपर्यायी प्रश्न)

इयत्ता चौथी - गणित: अपूर्णांक (बहुपर्यायी प्रश्न)

इयत्ता चौथी – विषय: गणित

घटक: अपूर्णांक (बहुपर्यायी प्रश्न संच)

शिष्यवृत्ती परीक्षा तयारी इयत्ता १ ली ते ७ वी स्वाध्याय संच
प्र. १) खालीलपैकी सममूल्य अपूर्णांक कोणता आहे?
A) 3/4 = 6/10
B) 2/5 = 4/10
C) 5/8 = 10/20
D) B आणि C दोन्ही
उत्तर: D) B आणि C दोन्ही
स्पष्टीकरण: 2/5 चा सममूल्य अपूर्णांक 4/10 आहे.
प्र. २) खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
A) 5/8
B) 7/12
C) 3/4
D) 2/3
उत्तर: C) 3/4
स्पष्टीकरण: 3/4 चे मूल्य (0.75) इतर सर्व पर्यायांपेक्षा जास्त आहे.
प्र. ३) 8 समान भागांपैकी 5 भाग रंगविले. रंगविलेला भाग कोणता?
A) 5/8
B) 8/5
C) 3/8
D) 5/3
उत्तर: A) 5/8
स्पष्टीकरण: एकूण भाग छेदात (8) व रंगविलेले भाग अंशात (5) लिहितात.
प्र. ४) 2/6 चे लघुत्तम रूप कोणते?
A) 1/3
B) 2/3
C) 3/6
D) 1/2
उत्तर: A) 1/3
स्पष्टीकरण: अंश व छेद दोघांना 2 ने भागल्यास 1/3 हे संक्षिप्त रूप मिळते.
प्र. ५) खालीलपैकी कोणता अर्ध्यापेक्षा मोठा आहे?
A) 4/9
B) 3/8
C) 5/8
D) 2/5
उत्तर: C) 5/8
स्पष्टीकरण: 8 चा अर्धा भाग 4 होतो. 5/8 मध्ये अंश 4 पेक्षा मोठा आहे.
प्र. ६) 1/4 + 2/4 = ?
A) 2/8
B) 3/4
C) 1/2
D) 4/4
उत्तर: B) 3/4
स्पष्टीकरण: छेद समान असल्याने अंशांची बेरीज (1 + 2 = 3) केली जाते.
प्र. ७) 7/10 मध्ये 3/10 मिळविल्यास उत्तर काय येईल?
A) 1
B) 9/10
C) 10/20
D) 8/10
उत्तर: A) 1
स्पष्टीकरण: 7/10 + 3/10 = 10/10 = 1.
प्र. ८) खालीलपैकी योग्य अपूर्णांक कोणता?
A) 9/7
B) 6/6
C) 5/9
D) 11/8
उत्तर: C) 5/9
स्पष्टीकरण: ज्याचा अंश छेदापेक्षा लहान असतो त्याला योग्य अपूर्णांक म्हणतात.
प्र. ९) 3/5 आणि 4/5 यांची बेरीज किती?
A) 7/5
B) 7/10
C) 1
D) 8/5
उत्तर: A) 7/5
स्पष्टीकरण: अंशांची बेरीज (3 + 4 = 7) आणि छेद 5 राहतो.
प्र. १०) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
A) 1/2 < 1/3
B) 3/4 > 2/4
C) 2/8 > 3/8
D) 5/6 < 4/6
उत्तर: B) 3/4 > 2/4
स्पष्टीकरण: समान छेद असलेल्या अपूर्णांकात ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो.

शीर्षक शिष्यवृत्ती इयत्ता १ ली ते ७ वी

संकलन व निर्मिती: पी.पी.पेंधे

आमच्या शैक्षणिक ग्रुपला ॲड होण्यासाठी 9834383772 या व्हॉट्सॲप नंबरवर 'Hi' करा किंवा खालील बटनावर टच करा.

🌟 WhatsApp Group जॉईन करा

गुरू पौर्णिमा-संदेश

 ✨  *गुरू पौर्णिमा*✨


'गुरुविण न मिळे ज्ञान,'

ज्ञानाविण जगी न होई सन्मान,

जीवन भवसागर तराया,

चला वंदूया🙏🏻 गुरुराया,


 `आपल्या देशामध्ये गुरुपरंपरेला फार महत्त्व आहे`. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्याच्या गुरुजनांचे योगदान महत्त्वाचे असते. आपण आपल्याला ज्ञान, जिज्ञासा, स्पर्धा परीक्षा, कला, क्रीडा, साहित्य यासारख्या क्षेत्रामध्ये आपणास घडवणाऱ्या गुरुवर्यांचा यथोचित सन्मान व कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा करत असतो. शिक्षक तन, मन, धन, अर्पण आणि समर्पित करून एक पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करत असतात. या देशामध्ये शिक्षण हे पूर्वी विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, पण हे शिक्षण आज सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचले. या शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक आपणास आपलं आयुष्य संस्कारमय, शिस्तबद्ध परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असत. याचाच आदर्श आपण घेतला पाहिजे.


*शिक्षक हा समाजाचा आरसा असतो.* अज्ञानी मुलाला ज्ञानी बनवतो. विद्यार्थ्यांमधील दुर्गुण बाजूला काढून त्याच्या सद्गुणाना वाव देतो. उत्तम खेळाडू, उत्तमप्रशिक्षक, उत्तम वक्ता, उत्तम वैज्ञानिक घडविण्यासाठी शिक्षक हे अविरत पणे कार्य करत असतात.आपला एखादा विद्यार्थी सामान्य असेल, पण तो जेव्हा त्यांच्या हाताखाली घडतो व उत्तम व्यक्ती म्हणून ज्यावेळी समाजात वावरत असतो,त्यावेळी शिक्षकांना  होणारा आनंद कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त असतो.


शिक्षण हे प्रत्येक क्षणाला आपल्याला नवीन काहीतरी शिकवण्याचे कार्य करते. तर शिक्षक आपल्याला कृतिशील व्यक्ती बनवण्याचे कार्य करतात. 


गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वांनी गुरुजींच्या वाणीतून व कृतीतून येणाऱ्या गोष्टींचा संग्रह करून आपण वाटचाल केली तर उत्तुंग यशाचा 🏆✨आनंदसुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. 


यासाठीच गुरू पौर्णिमा निमित्ताने प्रामाणिकपणे पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करायला हवा.


`_मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्षे शिक्षक सुद्धा काही नवनवीन गोष्टी शिकत असतात._` शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो, मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो, *_त्यामुळे वर्गातल्या सर्व मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही._*

बराच काळ एकमेकांसोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं, मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात.

*झाडावरच्या सर्व कळ्या एकाचवेळी उमलत नाहीत, तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाचवेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहिती असतं. एकाच वर्गात राहूनही मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोबर कळतं.*

मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकाशी बोलतात, आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीने घडू शकतील याचा चांगला अंदाज असतो शिक्षकाला. 

हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात, मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. शिकणारा व शिकवणारा दोन्ही मानवी घटक, माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येकजण वेगळ्या तऱ्हेने घडतो.

या सगळया गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं, त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिकच आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. तरीदेखील मागिल एक महिन्याच्या कालावधीत प्रत्येक विद्यार्थी केंद्रित नियोजन करून अध्यापन सुरु असल्याने सर्वच पालक  मुलांची प्रगती पाहून समाधान व आनंद व्यक्त कराल , यातून आम्ही योग्य दिशेने काम करत असल्याचे समाधान मिळेल याची खात्री आहे.


*घरचा अभ्यास व परिपाठ परिवारातील सर्व शिक्षकांना👩🏻‍🏫👨‍🏫  गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा.!!*



🌹🌹🌹🌷🌷🌷🌷🌹🌹🌹

२री उपक्रम -रंगांची मजा सचित्र

मंगळवार, २८ जुलै, २०२६

इयत्ता चौथी -वासुदेव आला@मराठी कविता

 🌼📚 *वासुदेव आला!* 📚🌼

🎵 इयत्ता चौथी मराठी कविता

✨ वासुदेव आला ✨

✍️ कवी – एकनाथ आव्हाड

🎼 सुंदर संगीतासह सादर केलेली ही कविता विद्यार्थी, शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

🎥 आत्ताच पाहा:

https://youtu.be/C_R9t7NWZts

🙏 व्हिडिओ आवडल्यास कृपया : 

👍 लाईक करा

📤 मित्रांना व WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा


बोधकथा

29 जुलै परिपाठ

खगोलशास्त्र शब्दसंग्रह

Daily assembly

 

शालेय परिपाठ


 

इयत्ता दुसरी मराठी – "सिरींज सिसरींज रे




 🌿🎶 *आदिवासी संस्कृतीचा रंगतदार उत्सव!* 💃🥁

इयत्ता दुसरी मराठी – "सिरींज सिसरींज रे"

(नवीन अभ्यासक्रमावर आधारित आदिवासी लोकगीत)

🎵 झुमझुम नाच रे आदिवासी...

🥁 ढोल वाजे, ढोलक वाजे...

🔔 घुंगरू छनछन बोले...

रंगतदार संगीत, आकर्षक अॅनिमेशन आणि आदिवासी लोकसंस्कृतीची सुंदर ओळख करून देणारा हा व्हिडिओ विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

▶️ आत्ताच पाहा व आपल्या शाळेत नक्की शेअर करा!

🔗 https://youtu.be/DsbUnPHUeaM

🙏 व्हिडिओ आवडल्यास: ❤️ Like करा

💬 Comment मध्ये आपल्या शाळेचे नाव लिहा

📤 सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालकांना Share करा

🔔 

Follow the 📚📚शैक्षणिक व्यासपीठ📔📕📘📙📗📒📑 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


YouTube Channel Subscribe करा.

TET (2009 पूर्वी नियुक्त शिक्षकांस अनिवार्य नाही )_260728_185307

आजची प्रश्नमंजुषा

सोमवार, २७ जुलै, २०२६

चिमणी कविता

इयत्ता दुसरी - मराठी - चिमणी कविता Quiz

इयत्ता दुसरी - मराठी

कविता : चिमणी

1. कवितेतील मुख्य पात्र कोण आहे?

कावळा
चिमणी
पोपट
मोर

2. चिमणी कोणासाठी दाणा टिपते?

स्वतःसाठी
मित्रांसाठी
पिल्लांसाठी
शेतकऱ्यासाठी

3. चिमणी कुठे येते?

झाडावर
घरट्यात
शाळेत
बागेत

4. चिमणी कशी गाणी गाते?

मोठ्याने
गोड
हळू
रागाने

5. चिमणी कुठे उडते?

नदीत
जंगलात
आकाशात
घरात

6. चिमणी रोज काय करते?

झोपते
कष्ट करते
खेळते
रडते

7. चिमणी आपल्याला कोणता गुण शिकवते?

आळस
कष्टाळूपणा
भांडण
हट्टीपणा

8. 'चिवचिव' हा शब्द कशाचा आवाज दर्शवतो?

वाऱ्याचा
पक्ष्याचा
पावसाचा
नदीचा

9. चिमणीची गाणी कशी आहेत?

गोड
कडू
मोठी
कठीण

10. या कवितेचा मुख्य संदेश कोणता आहे?

वेळ वाया घालवा
कष्ट करा व कुटुंबाची काळजी घ्या
भांडण करा
फक्त खेळत राहा

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.

सामान्य ज्ञान.....27 जुलै

स्पर्धा परीक्षा जनरल नॉलेज
शैक्षणिक क्रांती व घरचा अभ्यास ग्रुपचे निर्माते
श्री प्रशांत प्रल्हाद पेंधे यांच्या मार्गदर्शनाखाली
🏆 स्पर्धा परीक्षा - जनरल नॉलेज (इतिहास) 🏆
प्र. क्र. प्रश्नाचे नाव व पर्याय Google Quiz / सराव बटण
१ 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' हे प्रसिद्ध घोषवाक्य कोणाचे?
अ) महात्मा गांधी ब) लोकमान्य टिळक क) गोपाळ कृष्ण गोखले ड) लाला लजपतराय
सोडवा / लिंक १
२ 1857 च्या स्वातंत्र्यसमराची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली?
अ) दिल्ली ब) मेरठ क) कानपूर ड) झाशी
सोडवा / लिंक २
३ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
अ) प्रतापगड ब) रायगड क) सिंहगड ड) पन्हाळा
सोडवा / लिंक ३
४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
अ) 1885 ब) 1905 क) 1919 ड) 1942
सोडवा / लिंक ४
५ दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
अ) असहकार आंदोलन ब) भारत छोडो आंदोलन क) सविनय कायदेभंग आंदोलन ड) स्वदेशी आंदोलन
सोडवा / लिंक ५
६ 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली?
अ) 1930 ब) 1935 क) 1942 ड) 1947
सोडवा / लिंक ६
७ जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले?
अ) लाहोर ब) अमृतसर क) दिल्ली ड) कोलकाता
सोडवा / लिंक ७
८ भारताचे संविधान कधी अमलात आले?
अ) 15 ऑगस्ट 1947 ब) 26 जानेवारी 1950 क) 26 नोव्हेंबर 1949 ड) 2 ऑक्टोबर 1950
सोडवा / लिंक ८
९ स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
अ) डॉ. राजेंद्र प्रसाद ब) लॉर्ड माउंटबॅटन क) सी. राजगोपालाचारी ड) जवाहरलाल नेहरू
सोडवा / लिंक ९
१० खालीलपैकी कोणते स्मारक मुघल सम्राट शाहजहानने बांधले?
अ) कुतुबमिनार ब) ताजमहाल क) चारमिनार ड) लाल किल्ला
सोडवा / लिंक १०
उत्तरसूची (Answer Key)
१) ब
२) ब
३) ब
४) अ
५) क
६) क
७) ब
८) ब
९) ब
१०) ब
📚 शैक्षणिक व्यासपीठ चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा 📚
👉 Join WhatsApp Channel

विविध समिती माहेवारी/मासिक अहवाल

✍️*शाळास्तरावरील विविध समिती माहेवारी/मासिक अहवाल लेखन पीडीएफ*


 सखी सावित्री समिती सभा इतिवृत्त,अहवाल 


इको क्लब अहवाल,इतिवृत्त


उपक्रम 

 महिला तक्रार निवारण समिती अहवाल 



विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती इतिवृत्त 
👇👇👇👇
👇👇👇👇👇👇
जुलै 

महिला तक्रार निवारण समिती/अंतर्गत तक्रार समिती प्रोसेडींग व इत्तीवृत लेखन 
👇👇👇👇



शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसेडिंग लेखन व इत्तीवृत लेखन 




 * *Join Telegram* 
https://t.me/prashantpendhe27

 *Follow WhatsApp Channel*
Follow 
 📚📚शैक्षणिक व्यासपीठ📔📕📘📙📗📒📑 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M

 

इयत्ता दुसरी – विषय: मराठी | कविता: चिमणी स्वाध्याय

इयत्ता दुसरी - मराठी (कविता: चिमणी)
शैक्षणिक क्रांती व घरचा अभ्यास ग्रुपचे निर्माते
श्री प्रशांत प्रल्हाद पेंधे यांच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शनाखाली
इयत्ता दुसरी – विषय: मराठी | कविता: चिमणी
📖 कविता: चिमणी 📖

चिऊताई चिऊताई, कुठे गेलीस सांग ना?
दाणा टिपून पिल्लांसाठी, घरट्यात तू ये ना.

चिवचिव गोड गाणी गात, आकाशात ती उडते.
कष्ट करून रोजच ती, सर्वांना बोध देते.
प्र. क्र. प्रश्नांचे नाव Google Quiz / सराव बटण
१ या कवितेतील मुख्य पात्र कोणते आहे? Google Quiz 1
२ चिमणी कोणासाठी दाणे टिपते? Google Quiz 2
३ चिमणी कुठे येते? Google Quiz 3
४ चिमणी कशी गाणी गाते? Google Quiz 4
५ चिमणी कुठे उडते? Google Quiz 5
६ चिमणी रोज काय करते? Google Quiz 6
७ चिमणी आपल्याला कोणता गुण शिकवते? Google Quiz 7
८ 'चिवचिव' हा शब्द कशाचा आवाज दर्शवतो? Google Quiz 8
९ चिमणीची गाणी कशी आहेत? Google Quiz 9
१० या कवितेचा मुख्य संदेश कोणता आहे? Google Quiz 10
उत्तरसूची (Answer Key)
१) ब
२) क
३) ब
४) ब
५) क
६) ब
७) ब
८) ब
९) अ
१०) ब
🌟 Group जॉईन करण्यासाठी खालील Link चा वापर करा
पहिली ते पाचवी अभ्यासक्रम आत्ताच खालील आपल्या पाल्याच्या इयत्तेला ॲड व्हा 🙏

Opposite words

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.

100 English words With Pictures

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.

आजची सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा

घरचा अभ्यास - WhatsApp ग्रुप्स

❌ No Private Class

✅ ONLY घरचा अभ्यास

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी हे ग्रुप्स आहेत.
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.

योग...... 🙏🙏🙏

 

Your answer...... any emoji

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

A👍
B❤️
C🙏
D😮

Daily paripath

शालेय परिपाठ

English words

रविवार, २६ जुलै, २०२६

English घरचा अभ्यास 27 जुलै

English घरचा अभ्यास 25 जुलै

English घरचा अभ्यास 24 जुलै

English घरचा अभ्यास 23 जुलै

English घरचा अभ्यास 22 जुलै

English घरचा अभ्यास 21 जुलै

English घरचा अभ्यास 20 जुलै

English घरचा अभ्यास 18 जुलै

English घरचा अभ्यास 17 जुलै

English घरचा अभ्यास 16 जुलै

English घरचा अभ्यास 15 जुलै

English घरचा अभ्यास 14 जुलै

English घरचा अभ्यास 13 जुलै

English घरचा अभ्यास 11 जुलै

English घरचा अभ्यास 10 जुलै

English घरचा अभ्यास 9 जुलै

English घरचा अभ्यास 8 जुलै

English घरचा अभ्यास 7 जुलै

English घरचा अभ्यास 6 जुलै

English घरचा अभ्यास 4 जुलै

English घरचा अभ्यास 3 जुलै

 



### 💡 पालकांसाठी व शिक्षकांसाठी टीप:

✔️ 'U' चा उच्चार मराठीतील 'अ' (ह्रस्व) सारखा होतो, हे मुलांना समजावून सांगा.

✔️ मुले सर्व CVC (A, E, I, O, U) शब्दांचा सराव एकत्र करत आहेत याची खात्री करा.


English घरचा अभ्यास 2 जुलै

 




​💡 पालकांसाठी व शिक्षकांसाठी टीप:

​✔️ मुलांकडून शब्दांचे स्पेलिंग तोंडी पाठ करून घेण्याऐवजी त्यांच्या ध्वनीचा (Phonics Sound जसे की ब्-ॲ-ट = बॅट) सराव करून घ्या.

✔️ पाटीवर किंवा वहीत हे शब्द किमान ५ वेळा लिहून काढण्यास सांगा.

कविता -सरावन म‌ईन्यात

 *सरावन म‌ईन्यात व्हिडिओ*


https://youtu.be/8_doHq3WEWU


आपल्या मागणीस्तव पंधरा दिवसात व्हायरल झालेल्या या कवितेचा व्हिडिओ आपणांस सादर..


आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...