Most important first to 5th educational information शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२६
३०३ क्रमांकाची चौथी स्कॉलरशिप परीक्षा २०२६-२७ : बुद्धिमत्ता चाचणी
🎉 केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिवाळीची मोठी भेट! 🥳 केंद्र सरकारने महागाई भत्त्यात (DA) आणि महागाई सवलतीत (DR) ३% वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे! वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. 📌 *निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे* • 📈 भत्त्यात वाढ: महागाई भत्ता ६०% वरून आता ६३% झाला आहे. • 📅 कधीपासून लागू?: ही वाढ १ जुलै २०२६ पासून लागू होईल. • 👥 कोणाला होणार फायदा?: देशातील ४८.५४ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८.७१ लाख पेन्शनधारकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.
पहिली ते सातवी संकलित प्रथम सत्र पेपरpdf मध्ये 👇👇
मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२६
इयत्ता : ६ वी - प्रथम सत्र सराव चाचणी हिंदी
प्रथम सत्र सराव चाचणी
पाठ्यपुस्तकातील कोणत्याही पाठातील चार वाक्ये वाचा.
खालील शब्दांचा अर्थ सांगा : १) साहस २) स्वच्छता
खालील चित्रांपैकी कोणत्याही एका चित्राचे वर्णन करा.
[ चित्र २: मुलगा वह्या-पुस्तकांसोबत अभ्यास करताना ]
१) अपने मित्र को अच्छी आदतें क्यों अपनानी चाहिए ?
२) हमें नदी, पेड़ और पानी का संरक्षण क्यों करना चाहिए ?
'मेरा घर' या 'मेरी विद्यालय' विषय पर चार वाक्य बोलिए।
१) 'पर्वत' का अर्थ है -
२) 'स्वस्थ' का अर्थ है -
३) नीचे दिए चित्र में क्या हो रहा है ? (गावातील ओढ्याकाठी मुले स्वच्छता करताना / खेळताना)
४) 'जन्मदिन' में समान अर्थ वाला शब्द कौन-सा है ?
५) 'अच्छा' का विलोम है -
१) हमें पानी की ______________ नहीं करनी चाहिए।
२) अच्छे मित्र हमेशा ______________ की सहायता करते हैं।
३) नदी का पानी ______________ और पारदर्शी होना चाहिए।
४) 'स्वच्छता' शब्द का विलोम ______________ है।
५) 'नम्रता' का अर्थ ______________ होता है।
(१) [भारतीय पारंपरिक वेशभूषेतील स्त्रियांचे चित्र]
१) ये महिलाएँ कौन-से राज्य की हैं ?
उत्तर: _________________________________________________
२) इनके पहनावे और आभूषणों का वर्णन कीजिए।
उत्तर: _________________________________________________
(२) [निसर्गात झाडाखाली वर्ग / मार्गदर्शन घेणारी मुले]
१) चित्र में क्या हो रहा है ?
उत्तर: _________________________________________________
२) ऐसा कार्यक्रम क्यों महत्वपूर्ण है ?
उत्तर: _________________________________________________
१) नदियाँ हमें क्या-क्या देती हैं ?
२) हमें नदी को गंदा क्यों नहीं करना चाहिए ?
३) 'मेरा अहोभाग्य' पाठ में गुरुदेव का स्वभाव कैसा था ?
४) शिला मौसी बच्चों को क्या सिखाती थीं ?
५) बिजली बचाने के लिए हम कौन-कौन से कार्य कर सकते हैं ?
अ) निम्न शब्दों के अर्थ लिखिए। (२ गुण)
१) स्वास्थ्य - ______________ २) पर्यावरण - ______________
ब) निम्न शब्दों के विलोम लिखिए। (२ गुण)
१) अच्छा × ______________ २) खुशी × ______________
क) वाक्य बनाइए। (२ गुण)
१) नदी - _______________________________________________
२) जन्मदिन - ___________________________________________
ड) निम्न शब्दों के लिए सही शब्द लिखिए। (२ गुण)
१) मित्र (स्त्रीलिंग) - __________ २) लड़का (स्त्रीलिंग) - __________
इ) निम्न शब्दों के वचन बदलकर लिखिए। (२ गुण)
१) बच्चा - ______________ २) नदी - ______________
निम्न में से किसी एक विषय पर ८ से १० वाक्यों का अनुच्छेद लिखिए।
अ) नदी की स्वच्छता या ब) मेरा जन्मदिन
🧠 तुम्हाला आपला पालघर किती माहिती आहे? 🌿 ओळख आपल्या पालघरची पालघर जिल्हा सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा जिल्ह्याची स्थापना, तालुके आणि भौगोलिक ओळख यांवर आधारित ५ प्रश्न सोडवा आणि आपले ज्ञान तपासा! 📚 ✍️ प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर निवडा आणि प्रश्न क्रमांकासमोर पर्यायाचे अक्षर कमेन्ट बॉक्समध्ये लिहा. 👨👩👧👦 विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही सहभागी व्हा. मुलांना स्वतः विचार करून उत्तरे शोधण्यासाठी प्रोत्साहन द्या! 🎯 पाहूया, कोणाची पाचही उत्तरे बरोबर येतात! 🏫 शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद पालघर #ओळखआपल्यापालघरची #पालघर #सामान्यज्ञान #प्रश्नमंजुषा #जिल्हापरिषदपालघर #प्राथमिकशिक्षण
❌ No Private Class
✅ ONLY घरचा अभ्यास
सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी आपल्या पाल्याच्या इयत्तानुसार योग्य ग्रुपवरच add व्हावे ही नम्र विनंती.
झटपट इंग्रजी बोलायला शिका
▂▃▅▓▒░ *मंथन परिवार*░▒▓▅▃▂
*📌 बाल संस्कार परिपाठ 📌*
*╭═✺═༺☬༒☬༻═✺══╮*
*📝आजचा इंग्रजी अभ्यास 📝*
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
【 𝓢𝓹𝓸𝓴𝓮𝓷 𝓔𝓷𝓰𝓵𝓲𝓼𝓱 】
*दिवस 27 वा दि.२७ /१०/2026*
*****************************
*🌍झटपट इंग्रजी बोलायला शिका🌍*
""''''''''''''''’''"""'"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
*Sentences for daily...*
*(दररोज बोलण्यासाठीची वाक्ये)*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
*❶* Mind your head *(माईंड युवर हेड)* तुझं डोकं सांभाळ .
*❷* Drop me at the bus stop *(ड्रॉप मी ऍट द बस स्टॉप)* मला बस स्थानकावर सोड.
*❸* Come to the point *(कम टू द पॉईंट)* मुद्द्यावर ये
*❹* Mind your language
*(माईंड युवर लॅंग्वेज)* तुझं तोंड सांभाळ.
*❺* Offer me tea *( ऑफर मी टी)* माझ्यासाठी चहा मागव.
"""""""""""""""''""""""""'""""'""""""""""''"'"'''''"'"''"""""""""""
*☝वरील पाचही वाक्य वहीत लिहून पाठ करा.*
*╔═══❖•ೋ° °ೋ•❖═══╗*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री प्रशांत प्रल्हाद पेंधे
उपशिक्षक जि प शाळा सपाटपाडा
तालुका शहापूर जिल्हा ठाणे
📲9834383772
*╚═══❖•ೋ° °ೋ•❖═══╝*
★★★★★🙏🙏🙏 ★★★★★★
*Ref. का इंग्रजी बोलता येत नाही?*
*🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)साठी महत्त्वाची सूचना
📢 *महत्त्वाची सूचना * 📢
📚 प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) – २०२७
🎉 सन २०२७ च्या शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध!
इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 📖✨
शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी परीक्षेची अधिसूचना, परीक्षेचे वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या सूचनांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून पाहावी.
🌐 अधिकृत संकेतस्थळ:
🔗
📌 ही माहिती विद्यार्थी, पालक व शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेसेज शेअर करा.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
घरचा अभ्यास -पहिली 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी 👇👇टच 👇👇 घरचा अभ...
-
*🎓TET मोफत कार्यशाळा🎓* *🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥* मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफ...






















