रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. १० (गुरुत्वाकर्षण, ग्रह, अवकाश, सूर्य, शनि, रॉकेट, मॉम )
१) उपग्रहांना...........पासून प्रकाश मिळतो.
२)'मंगलयान' हा भारताचा उपक्रम......या नावने प्रसिद्ध आहे.
३) खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची............शक्ती असते..
४) ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना........म्हणतात.
५) ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे..... होय.
६) गुरु व युरेनस या ग्रहांच्या दरम्यान..........ग्रह आहे.
७) अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण कराण्यासाठी..........चा वापर करतात.
८) सूर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह........... हा आहे.
९).......हा एक बटुग्रह आहे.
१०) राकेश शर्मा...... स*** अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत.
