इयत्ता ५ वी :: विषयः परिसर अभ्यास १
खालील प्रश्नांची एका वाक्यांत उत्तरे लिहा.
१) पृथ्वी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे?
उत्तरः
२) पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यास काय म्हणतता ?
उत्तरः
३) तारे म्हणजे काय ?
उत्तरः
४) कोणत्याही दोन ग्रहांची नावे लिहा.
उत्तरः
५) चंद्राला पृथ्वीचा उपग्रह का म्हणतात ?
उत्तरः
६) अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंरताळवीर कोण होते ?
उत्तरः
७) जर सूर्यमालेत सूर्यच नसता तर काय झाले असते?
उत्तर :
८) कृत्रिम उपग्रहाचा उपयोग लिहा?
उत्तर :
९) आपल्या सूर्यमालेतील तार्याचे नाव सांगा?
उत्तर :
१०) पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे?
उत्तर :
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱9834383772📲
खालील प्रश्नातील योग्य पर्याय क्रमांकांचा वर्तुळ रंगवा. (अनि ५१५)
१) पुढीलपैकी बटुग्रह कोणता आहे ?
(अ.वि.क्र.१५)
अ) चंद्र
ब) नेपच्यून
क) मंगळ
ड) प्लुटो
२) सूर्यापासून सर्वांत दूरचा ग्रह कोणता ? (अ.नि.क्र.५०)
अ) प्लुरो
ब) नेपच्यून
क) युरेनस
ड) बुध
३) पृथ्वी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान आहे?
अ) मंगळ, शनि
ब) शुक्र, मंगळ
क) गुरु, मंगळ
ड) बुध, शुक्र
४) 📕गटात न बसणारा पर्याय ओळखा. (अ.नि.क्र.५०१)
अ) गुरु
ब) युरेनस
क) चंद्र
ड) पृथ्वी
📙 गटात न बसणारा पर्याय ओळखा.
अ) शुक्र
ब) सूर्य
क) पृथ्वी
ड) नेपच्यून
📘 गटात न बसणारा पर्याय ओळखा.
अ) सोम
ब) मंगळ
क) बुध
ड) शुक्र
५ ) पुढीलपैकी कोणत्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे?
(अ.नि.क्र.५०१)
अ) नेपच्यून
ब) गुरु
क )पृथ्वी
ड ) मंगळ
६) लघुग्रहाचा पट्टा कोणत्या ग्रहांच्या दरम्यान आहे?
(अ.नि.क्र.५०९)
अ) मंगळ व पृथ्वी
ब) मंगळ व गुरु
क )पृथ्वी व मंगळ
ड )मंगळ व बुध
७) आपल्या सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत?
अ) नऊ
ब) बारा
क ) आठ
ड ) असंख्य
खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
१) कृत्रिम उपग्रहांचा उपयोग लिहा. (अ.नि.क्र.५०)
उत्तरः
