* पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) या भारतात काय नित्य वसु दे असे तुकडोजी महाराज म्हणतात ?
उत्तरः
२) भारताचा स्वातंत्र्यदिन केव्हा साजरा करतात ?
उत्तरः
३) समुदाय प्रार्थना कोठे होऊ दे, असे म्हटले आहे ?
उत्तरः
४) उद्योगी तरूण वीर कसा दिसू दे असे कवीचे मत आहे?
उत्तर :
५) कवीचे नाव काय आहे ?
उत्तर:
रिमाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४०६)
१) उद्योगी तरूण वीर__________
दिसू दे। दे वरचि असा दे ।
२) या भारतात बंधुभाव____ वसू दे।
दे वरचि असा दे ।
३) सकळांस कळो मानवता, ________।
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय - प्रार्थना
४) हा_______विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
५) नांदोत सुखे गरीब, अमीर________
। मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी।
* पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४१८)
१) तुम्हाला माहीत असलेल्या सणांची नावे लिहा.
उत्तरः
२) आपण कोणकोणते राष्ट्रीय सण साजरे करतो ? नावे लिहा.
उत्तर :
३) तुम्ही एकमेकांना कशाप्रकारे सहकार्य करता ते लिहा ?
उत्तर :
* समानार्थी शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०८)
सण :
सन :
देश :
गीत :
वीर :
तरूणः
मित्र :
संत :
दिवस :
गरीब :
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
* विरुद्धार्थी शब्द लिहा अ.नि.क्र.४०८)
नित्य
तरूण
उद्योग
गरीब
📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓
📙📘📗📕📚📙📘📗📕
*प्रशांत प्रल्हाद पेंधे*
शैक्षणिक क्रांती 200ग्रुप
https://chat.whatsapp.com/FnwmR7X9Csn4D4xNX1mO0l
*✍️वापर करा..*
*✍️जतन करा..*
*✍️इतरांनाही पाठवा..*