शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

४वी १. शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र








१. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

प्रश्न १) रिकाम्या जागा भरा.(अ.नि.क्र.४१९)

१) शिवाजी महाराज थोर..........होते. 

२) 'शिवाजी महाराज की जय' असा महाराजांच्या नावाचा 

.......करतात.

३) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ........

होता.

४) उत्तरेकडील मुघल सम्राट.........होता. 

५) देशमुख व देशपांडे यांचे देशावर..........

नव्हते. 

६) शिवाजी महाराजांनी न्यायाचे...........

स्थापन केले.

७) हिंदवी स्वराज्य सर्व..............लोकांचे होते. 

८) शिवाजी महाराजांनी बंडखोर वतनदारांना..........

आणले. 

९) बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच.........

मग्न होते.

१०) रयतेला सुखी करण्यासाठी..........स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले.

११) शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू...........

असा कोणतातच भेदभाव केला नाही.

१२)..........  .............नी महाराष्ट्रात स्वराज निर्माण केले.

प्रश्न २ रा. एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४१८)

१) शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले?

उत्तरः

२) महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता?

उत्तरः

३) दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कोण होता?

उत्तरः

४) स्वराज्य म्हणजे काय?

उत्तरः

५) देशमुख देशपांडे यांचे प्रेम कशावर होते?

उत्तरः

६) प्रजेवर जुलूम कोण करत असत ?

उत्तरः

७) रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हाती घेतले ?

उत्तरः

८) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?

उत्तरः

९) रयतेचे हाल का होत असे? 

उत्तरः

१०) महाराष्ट्रात स्वराज्य कोणी निर्माण केले ?

उत्तरः

११) स्वराज्याच्या कामी कोणाचा उपयोग शिवाजी महाराजांनी करुन घेतला?

उत्तरः

📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘

प्रश्न ३ रा. जोड्या लावा.  (अ.नि.क्र.४२०)

ब गट                                     अ गट


अ)विजापूरचा सुलतान               अ) सम्राट अकबर


ब) अहमदनगरचा सुलतान         ब) आदिलशहा


क) विजयनगरचा सम्राट             क) निजामशहा


ड) उत्तरेतील मुघल सम्राट      ड) कृष्णदेवराय


प्रश्न ४ था. कोण ते लिहा.

 १)कृष्ण देवारायांचे राज्याचे नाव


२) स्वराज्य स्थापन करणारे


३) उत्तरेतील कल्याणकारी मुघल सम्राट


👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...