सोमवार, ७ जुलै, २०२५

नातेसंबंध 📲शंकर चौरे सरांनी लिखित

 🔲🔲🌈🌱🌱🌈🔲🔲

*👭नातेसंबंध सामान्यज्ञान👬*

*╰═❂═✺═༺☬༻═✺═❂═╯*


🤷‍♂️माझ्या आईचे बाबा माझे - आजोबा

🤷‍♀️माझा मावशीचे बाबा माझे - आजोबा

🤷‍♂️माझ्या मामाचे बाबा माझे - आजोबा 

🤷‍♀️माझ्या आईची आई माझी - आजी

🤷‍♂️माझ्या मावशीची आई माझी - आजी

🤷‍♀️माझ्या मामाची आई माझी - आजी .

🤷‍♂️माझ्या आईची सासू माझी - आजी 

🤷‍♀️माझ्या आईचे सासरे माझे - आजोबा 

🤷‍♂️माझ्या आईची नणंद माझी - आत्या 

🤷‍♀️माझ्या आईची वहिणी माझी - मामी

🤷‍♂️माझ्या आईची मुलगी माझी - बहीण 

🤷‍♀️ माझ्या मावशीची मुलगी माझी - बहीण 

🤷‍♂️ माझ्या आईचा मुलगा माझा - भाऊ

🤷‍♀️ माझ्या आईची बहिण माझी - मावशी

🤷‍♂️माझ्या मामाची बहिण माझी - मावशी

🤷‍♀️ माझ्या मावशीची बहिण माझी - मावशी 

🤷‍♂️माझ्या आईचा भाऊ माझा - मामा

🤷‍♀️माझ्या मावशीचा भाऊ माझा - मामा 

🤷‍♂️माझ्या मावशीचा मुलगा माझा - मावसभाऊ 

🤷‍♀️माझ्या बहिणीचा मुलगा माझा - भाचा 

🤷‍♂️माझ्या आईचे दीर माझा - काका 

🤷‍♀️ माझ्या वडिलांचे बाबा माझे - आजोबा

🤷‍♂️माझ्या काकांचे वडिल माझे - आजोबा

🤷‍♀️माझ्या आत्याचे बाबा माझे - आजोबा 

🤷‍♂️माझ्या बाबांची आई माझी - आजी 

🤷‍♀️माझ्या काकांची आई माझी - आजी

🤷‍♂️माझ्या आत्याची आई माझी - आजी 

🤷‍♀️माझ्या काकांचा मुलगा माझा - चुलतभाऊ 

🤷‍♂️माझ्या काकांची मुलगी माझी - चुलतबहिण 

🤷‍♀️ माझ्या आत्याचा मुलगा माझा - आतेभाऊ

🤷‍♂️माझ्या आत्याची मुलगी माझी - आतेबहिण 

🤷‍♀️माझ्या बाबांचा भाऊ माझा - काका 

🤷‍♂️माझ्या आत्याचा भाऊ माझा - काका 

🤷‍♀️माझ्या बाबांची बहिण माझी - आत्या 

========================

*✍️शंकर चौरे सर(पिंपळनेर)धुळे*


गृपला अॅड होण्यासाठी येथे क्लिक करा.

👇👇

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...