*👉 आजची तारीख 11. तारीख विशेष उपक्रम👇👇*
1) अकरा (एकादश) Eleven ग्यारह👉👉XI 👉(रोमन संख्याचिन्हात)
2) 11 ही विषम संख्या आहे.
3) 11 ही मुळ संख्या आहे.
4) 11 व 13 ही जोडमुळ संख्येची जोडी आहे.
5) 11 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या सम व विषम स्थानी असलेल्या अंकाच्या बेरजेच्या फरकाला 11 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो.
6)11 चे अवयव = 11×1
7)11 चा वर्ग 121 आहे.
8)11 चा घन 1331 आहे.
9)11 चे विभाजक-1,11 आहे.
10) 11 ही सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या आहे. 11)11 ही सर्वात सर्वात लहान दोन अंकी मुळ संख्या आहे. 12)11 ही संख्या एक अंक दोनदा वापरुन होणारी सर्वात लहान संख्या आहे.
