*👉आजची तारीख 10.आजची तारीख विशेष उपक्रम 👇👇*
1) दहा (दश) Ten दस 👉X 👉(रोमन संख्याचिन्हात).
2) 10 ही सम संख्या आहे.
3) 10 ही संयुक्त संख्या आहे.
4) 10 ही त्रिकोणी संख्या आहे.1+2+3+4
5) 10 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर संपूर्ण संख्येला 10 ने भाग जातो.
6)10 चे अवयव = 2×5
7)10 चा वर्ग 100 आहे.
8)10 चा घन 1000 आहे.
9)10 चे विभाजक-1,2,5,10 आहे.
10) 10 ही सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे.
11)10 ही सर्वात सर्वात लहान दोन अंकी सम संख्या आहे.
12)10 दशक म्हणतात आपण भारतात दशमान पद्धत वापरतो.