*👇👇 आजची तारीख 5. तारीख विशेष उपक्रम👇*
1) पाच(पंचमी) Five पांच. 👉V (रोमन संख्याचिन्हात)
2) 5 ही विषम संख्या आहे.
3) 5 ही मुळ संख्या आहे.
4) 5 ही 3 सोबत जोडमुळ आहे.
5) 5 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटी(एकच स्थानावर) 0 किंवा 5 अंक असायला हवे.
6) 5 व 7 ही पण जोडमुळसंख्येची जोडी आहे.
7) 5 चे अवयव = 5×1
8) 5 चा वर्ग 25 आहे.
9)5 चा घन 125 आहे.
10)5 चे विभाजक-1,5
