" alt="ब्लॉग लोगो">

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

इयत्ता तिसरी – मराठी | घटक : म्हणी

इयत्ता तिसरी – मराठी | घटक : म्हणी

📖 इयत्ता तिसरी – विषय: मराठी 📖

घटक : म्हणी

१. ‘अति तिथे माती’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
२. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही म्हण कोणत्या परिस्थितीत वापरतात?
३. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीतून कोणता बोध मिळतो?
४. “रोहन रोज थोडे थोडे पैसे साठवून सायकल घेतो.” या वाक्यास योग्य म्हण कोणती?
५. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या म्हणीचा अर्थ कोणता?
६. “रमेशला अभ्यास करायचा नव्हता, म्हणून त्याने पुस्तकात चुका आहेत असे म्हटले.” योग्य म्हण निवडा.
७. ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’ या म्हणीचा अर्थ कोणता?
८. “एका विद्यार्थ्याचे वर्तन पाहून शिक्षकांनी संपूर्ण वर्गाबद्दल अंदाज बांधला.” योग्य म्हण कोणती?
९. ‘आंधळं दळतं कुत्रं पीठ खातं’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता?
१०. खालीलपैकी चुकीची म्हण व अर्थाची जोडी कोणती?
🎉 अभिनंदन! 🎉
तुम्हाला १० पैकी १० गुण मिळाले आहेत!

तुम्ही खूप छान कामगिरी केली आहे. अशीच प्रगती करत राहा!

🌟 अधिक शैक्षणिक सरावासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा:

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

घरचा अभ्यास सर्व विषयांचे आणि इतर शैक्षणिक साहित्य तुम्ही आमच्या अधिकृत *ब्लॉग* वर पाहू शकता. तसेच, शिक्षकांसाठी असलेल्या आमच्या *WhatsApp ग्रुप* वर देखील आम्ही हे साहित्य शेअर करतो.
खालील लिंक्सचा वापर करा:
* *ब्लॉग लिंक:* https://prashantpendhe27.blogspot.com/
* *WhatsApp ग्रुप:* https://chat.whatsapp.com/KTL9H4RJpxy8hIvaQ2ZR9K
तुम्हाला काही विशिष्ट विषयाचे टाचण हवे असल्यास नक्की सांगा! मी अधिक मदत करू शकेन का?🙏🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...