रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

इयत्ता पहिली-मुळाक्षरे व्यंजन +स्वर )



















































 

३ री -बेरीज : बिनहातच्याची

 तोंडी उदाहरण 

* ऋचा जवळ १०० रुपयांच्या ३ नोटा, १० रुपयांच्या तीन नोटा आहेत व १ रुपयाची ५ नाणी आहेत. शेखर जवळ १०० रुपयांची एक नोट, १० रुपयांच्या ३ नोटा व १ रुपयाची २ नाणी आहेत,


*  दोघांकडे मिळून १०० रुपयांच्या एकूण नोटा किती ?


* १० रुपयांच्या एकूण नोटा किती ?



* १ रुपयाची एकूण नाणी किती ?


मीना कडे प्रत्येकी १०० मणी असलेले ४ बटवे आहेत.

सोनूकडे तसेच ५ बटवे आहेत. एकूण बटवे किती ? ९ बटवे.

दोघीजवळील बटव्यांमधील एकूण मणी किती ? 

९00 मणी.

• उदाहरण पूर्ण करा. त्यासाठी एककांत एकक, दशकांत दशक व शतकांत शतक मिळवा.

(१)   २श३द४ए
      +१श२द१ ए
-----------------
____________


(२)   ४श७द २ए
     + २श१द ३ए
-----------------
____________

(३)   ६श२द ६ ए
      +१श५द३ ए
-----------------
____________

४)      १श२द१ए
   +     ४श२द३ए
-----------------
____________

बेरीज करा.







१. खालील बेरजा उभ्या मांडणीने करा.

(१) २३०१ + ४०५६

(२) ४७७७ + २००१

(३) ७७७७७ + २००१

(४) ९२९८ + ८०३०१

२. आडव्या मांडणीने बेरीज करा.

(१) ७००६ + २१९३

(२) ४०१७ + २०८१

(३) ९४१ + ९९०५८

(४) ५३०४६ + २००१

(५) ७०१३ + ९१४०५

(६) १२३३६ + ५००२१

(७) २०१७ + १७०६०

(८) ९९९ + ४०००

(९) ४११ + ५८८

(१०) २७९ + ९७४१०




५ वी -3. बेरीज तोंडी उदाहरण

बेरीज 

तोंडी उदाहरण

क्रिकेटच्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी 23,456 व दुसऱ्या दिवशी 14,978 तिकिटे विकली गेली, तर एकूण किती तिकिटे विकली गेली ?

एकूण 38,434 तिकिटे विकली गेली.
ही कशी काढली गेली तर दोन्ही संख्यांची बेरीज करून....

• उदाहरणसंग्रह 1•

खालील बेरजा करा.

या इयत्तेत पाच अंकांपर्यंतच्या संख्यांची बेरीज कशी करायची हे पाहणार आहोत.
5 अंकी संख्यांची बेरीज
(1)   23456
   +  14978
---------------
__________

(2) 38434
  +  40722
---------------
__________

(3)   13819
   +   56427
---------------
__________

(4)   64027
    + 10648
---------------
__________

(5)   46274
   +   33216
---------------
__________

(6)  28409
      +
         28540
---------------
__________


  आता आपण आता आपण सहा व सात अंकी संख्यांची बेरीज करूया 

•उदाहरणसंग्रह 2•

बेरीज करा.

(1) 3,17,529 + 8,04,613


(2) 24,12,636 + 23,19,058


(3) 29+726+51,36,274


(4) 23,45,678 +9,87,654


(5) 2,345 +65,432 + 76,54,369


(6) 42,311+65,36,624


(7) 12,42,746 + 4,83,748


(8) 2,654+71,209 + 5,03,789


(9) 14,02,649 + 524 + 28,13,749


(10) 226047 + 3,84,527

शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

Std 1-1.4 Rolly Polly

 

1. Listen, sing and act.


Rolly polly rolly polly, up, up, up


Rolly polly rolly polly, down, down, down

 Rolly polly rolly polly, in, in, in 

Rolly polly rolly polly out, out, out 

Rolly polly rolly polly do your left side! 

Rolly polly rolly polly do your right side!


Speak faster and faster.


Ram Says up, up, up

Ram Says down, down, down

Ram Says in in in

Ram Says out, out, out

Ram Says do your left side!

Ram Says do your right side!



Sham Says up, up, up

Sham Says down, down, down

Sham Says in in in

Sham Says out, out, out

Sham Says do your left side!

Sham Says do your right side!



शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

इयत्ता : ४ थी :: मराठा सरदार घराणे


 ३. मराठा सरदार-भोसल्यांचे कर्तबगार घराणे

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

१) महाराष्ट्रात शिवपूर्वकाळी एत उत्तरे लिहताकोणात होत असत ? (अ.नि.क्र.४१८)

उत्तरः


२) जहागीर मिळालेले सरदार स्वतःला काय समजत ? (अ.नि.क्र.४१९)

उत्तरः


३) शिवभक्त घृष्णेश्वरांच्या मंदिरात येवून काय करत ? (अ.नि.क्र.४१८)

उत्तरः


४) वेरुळच्या लेण्याजवळ कोणाचे मंदिर होते? (अ.नि.क्र.४१९)

उत्तरः


५) कोणाचे आपापसात हाडवैर होते ? (अ.नि.क्र.४१९)

उत्तरः


६) मोरे घराणे कुठले होते? (अ.नि.क्र.४२०)

उत्तरः


७) निंबाळकर घराणे कुठले होते? (अ.नि.क्र.४२०)

उत्तरः


८) सिंदखेडचे घराणे कोणते होते ? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


९) जिजाबाई कोणाच्या कन्या होत्या ? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


१०) महाराष्ट्रातील सरदारांपैकी कोणते घराणे शूर होते? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


११) घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला ? (अ.नि.क्र.४१८)

उत्तरः


१२) मालोजीराजेंची जहागीर निजामाने कोणास दिली ? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


१३) वेरूळच्या बाबाजीराजेंच्या मुलांची नावे लिहा ? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


१४) जिजाबाईंच्या वडीलांचे नाव काय होते ? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


१५) निजामशाही वाचविण्यासाठी कोणीकोणी लढले? (अ.नि.क्र.४०२)

उत्तरः


१६) उमाबाई कोणाच्या घराण्यातील होत्या? उत्तरः

उत्तरः


१७) मालोजीराजे यांचे धाकटे बंधू कोण होते ? उत्तरः

उत्तरः


१८) शरीफजी कोणत्या लढाईत मारले गेले?

उत्तरः


👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻👨‍💻👩‍💻

रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४१८)


१) शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात..................ची परंपरा निर्माण केली.


२) मलिक अंबरला.............बद्दल असूया वाटू लागली.


३) मराठे काटक व.............. होते.

४) निजामशाहाचा                  कर्तबगार वजीर होता.

५) निजामशाहा व आदिलशाहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी...............होत.

६) पडक्या मंदिरात एक..............नित्य नियमाने येत असे.




चे राजे समजत.

इयत्ता : ४ थी :: २. संतांची कामगिरी







खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.  (अ.नि.क्र.४१८)

१) शिवपूर्व कालिन दोन संतांची नावे लिहा ?

उत्तरः


२) संतांनी लोकांना कोणती शिकवन दिली?

उत्तरः


३) श्रीचक्रधर स्वामी मुळचे कुठले होतो?

उत्तरः


४) संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा पुढे कोणत्या संतांनी चालवली?

उत्तरः


५) पुण्याजवळ आळंदी येथे जीवंत समाधी कोणत्या संतानी घेतली ?

उत्तरः


६) महानुभव पंथाची स्थापना कोणी केली ?

उत्तरः


७) विठ्ठलाचे निस्सीम भक्त कोण होते ?

उत्तरः


८) संत ज्ञानेश्वरांच्या भावांची नावे लिहा ?

उत्तरः


९) संत नामदेव महाराज यांचे गाव कोणते होते ?

उत्तरः


१०) संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वी' हा ग्रंथ कोणत्या भाषत लिहिला ?

उत्तरः


११) 'गुरुग्रंथसाहिब' या धर्मग्रंथात कोणत्या संताची पदे आहेत ?

उत्तरः


१२) संत मुक्ताबाई यांच्या भावांची नावे लिहा.

उत्तरः


१३) संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला ?

उत्तरः


१४) संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे राहणारे होते?

उत्तरः


१५) संत एकनाथ यांची गाव कोणते?

उत्तरः


१६) 'सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे' हा संदेश लोकांना कोणी दिला?

उत्तर


श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे?

विषय परिसर अभ्यास २ :prashantpendhe27@gmail.com

रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४२०)

१) महाराष्ट्रात तर नामदेवांचे........

घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात.

२) शिवाजी महाराजांच्या काळात............व रामदास हे संत होऊन गेले.

३) संत एकनाथांनी ओव्या व...................लिहिले.

४) लोकांनी ज्ञानेश्वरांना व त्यांच्या भावंडांना........टाकले होते.

५) रामदास स्वामींचा जन्म.............दिवशी झाला.

६) गवताच्या ताटीवर टिचक्या मारत मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाल्या,......... ..............ज्ञानेश्वरा.

🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️🙎‍♂️

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे* 

          *9834383772*

             *समन्वयक प्रमुख*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*

४वी १. शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र








१. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

प्रश्न १) रिकाम्या जागा भरा.(अ.नि.क्र.४१९)

१) शिवाजी महाराज थोर..........होते. 

२) 'शिवाजी महाराज की जय' असा महाराजांच्या नावाचा 

.......करतात.

३) शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ........

होता.

४) उत्तरेकडील मुघल सम्राट.........होता. 

५) देशमुख व देशपांडे यांचे देशावर..........

नव्हते. 

६) शिवाजी महाराजांनी न्यायाचे...........

स्थापन केले.

७) हिंदवी स्वराज्य सर्व..............लोकांचे होते. 

८) शिवाजी महाराजांनी बंडखोर वतनदारांना..........

आणले. 

९) बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच.........

मग्न होते.

१०) रयतेला सुखी करण्यासाठी..........स्थापण्याचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले.

११) शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू...........

असा कोणतातच भेदभाव केला नाही.

१२)..........  .............नी महाराष्ट्रात स्वराज निर्माण केले.

प्रश्न २ रा. एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४१८)

१) शिवाजी महाराज कोणत्या काळात होऊन गेले?

उत्तरः

२) महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या दोन सुलतानांनी आपसात वाटून घेतला होता?

उत्तरः

३) दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कोण होता?

उत्तरः

४) स्वराज्य म्हणजे काय?

उत्तरः

५) देशमुख देशपांडे यांचे प्रेम कशावर होते?

उत्तरः

६) प्रजेवर जुलूम कोण करत असत ?

उत्तरः

७) रयतेला सुखी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणते पवित्र कार्य हाती घेतले ?

उत्तरः

८) शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली ?

उत्तरः

९) रयतेचे हाल का होत असे? 

उत्तरः

१०) महाराष्ट्रात स्वराज्य कोणी निर्माण केले ?

उत्तरः

११) स्वराज्याच्या कामी कोणाचा उपयोग शिवाजी महाराजांनी करुन घेतला?

उत्तरः

📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘

प्रश्न ३ रा. जोड्या लावा.  (अ.नि.क्र.४२०)

ब गट                                     अ गट


अ)विजापूरचा सुलतान               अ) सम्राट अकबर


ब) अहमदनगरचा सुलतान         ब) आदिलशहा


क) विजयनगरचा सम्राट             क) निजामशहा


ड) उत्तरेतील मुघल सम्राट      ड) कृष्णदेवराय


प्रश्न ४ था. कोण ते लिहा.

 १)कृष्ण देवारायांचे राज्याचे नाव


२) स्वराज्य स्थापन करणारे


३) उत्तरेतील कल्याणकारी मुघल सम्राट


👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻🤠👨‍💻

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲



मंगळवार, ३० जुलै, २०२४

इयत्ता चौथी-Raindrops










6. Raindrops


Write words begin with given letters. खालील अक्षरांनी सुरू हाणारे शब्द लिहा.


C-

d-

S-

i-

m-

P-

f-

W-

V-


Write the three-letters, four-letters, five-letters words.

('या पाठातील तीन अक्षरी, चार अक्षरी, पाच अक्षरी शब्द शोधा लिहा. अ.नि.क्र.४०५)

•Three-letter words=


•four-letter words=


•Five- letter words=


Copy the following words. खालील शब्द पाहून लिहा. (अ.नि.क्र.४०५)


side

 drop 

rain 

all 

little 

sit 

speak 

down 

but 

that


Look at the picture say name please.



इयत्ता पहिली =लहान -मोठे ओळखणे


 

प्रश्न वाचून सोडव.


 प्रश्न वाचून सोडव.























लहान मोठेपणा 






















 पाठ्यपुस्तकातील लहान-मोठे प्रश्न सोडवा

अंकांचे गाणे -दहा बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्







गाण्यातून शिका अंक 

दहा बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

दहातून एक गेली,  राहिल्या ९

नऊ बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

नवातून एक गेली,  राहिल्या ८

आठ बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

आठातून एक गेली,  राहिल्या ७

सात बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

सातातून एक गेली,  राहिल्या ६

सहा बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

सहातून एक गेली,  राहिल्या ५

पाच बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

पाचातून एक गेली,  राहिल्या ४

चार बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

चारातून एक गेली  राहिल्या ३

तीन बाई चिमण्या, भारी चिव्, चिव्

तीन बाई चिमण्या,  राहिल्या २

दोन बाई चिमण्या, भारी चिव्, चिव् 

दोनातून एक गेली,  राहिली 1

एक बाई चिमणी. भारी चिव, चिव् 

एक चिमणी उडून गेली, राहिल्या 0 (भोपळा) .



2)एक घंटा शाळेला


एक घंटा शाळेला

दोन चाके गाडीला

तीन चाके पंख्याला

चार कोपरे पाटीला 

पाच बोटे हाताला

सहा कोन षटकोनाला

सात ज्योती समईला 

आठ काड्या छत्रीला 

नऊ सुट्टे मोजायला

दहा मणी माळेला


3)एक, दोन, तीन, चार


एक, दोन, तीन, चार 

रान झाले हिरवेगार 

पाच, सहा, सात, आठ,

तळे भरले काठोकाठ 

नऊ, दहा, अकरा, बारा 

मंद मंद वाहे वारा 

तेरा, चौदा, पंधरा, सोळा 

कमले डुलती, तुम्ही डोला 

सतरा, अठरा, एकोणीस, वीस, वाऱ्यावरून आले पीस 

पीस आमचे मोराचे, 

रान पिकले बोराचे

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...