नमस्कार
आजपासून दिन विशेष व परिपाठ साठी संस्कार फाईल पाठवणार आहे. संस्कार फाईल अतिशय वाचणीय आहेत. लहान पासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयोगी आहेत. जास्तीत जास्त शेअर करणे.... 🙏🙏🙏
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
नमस्कार
आजपासून दिन विशेष व परिपाठ साठी संस्कार फाईल पाठवणार आहे. संस्कार फाईल अतिशय वाचणीय आहेत. लहान पासून मोठ्यापर्यंत सर्वांना उपयोगी आहेत. जास्तीत जास्त शेअर करणे.... 🙏🙏🙏
🎹 *इयत्ता चौथी मराठी कविता*
👉 *धरतीची आम्ही लेकरं*
💾 *सुरेल संगीत व गोड आवाज*
🌟 *गायन - श्रद्धा सिमाल*
🌟 *ढोल,ढोलकी,ऑक्टोपॅड- विक्रम परीट सर*
🌟 *संगीत संयोजन- जयदिप डाकरे सर*
🌟 *कीबोर्ड वादन व निर्मिती- प्रविण डाकरे सर*
🥰 *कविता पूर्ण ऐका व आपली कमेंट जरूर कळवा*🙏
*जुलै महिन्यात मुंबई येथे होणाऱ्या चित्रप्रदर्शनात विनामूल्य सहभागी होऊ शकता...*
त्वरित खालील लिंक
क्लिक करून गृप मधे सामील व्हावें ही विनंती.
*चित्रकार आणि कलाकार मित्रांनो.*
*आपल्याला जर फ्रान्स पेरिस,न्यूयॉर्क, लंडन, स्विझरलँड, दुबई, मुंबई.... इत्यादी*
अश्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलादालनात ऑगस्ट महिन्यापासून ते डिसेंबर महिन्या पर्यंत आपले चित्र प्रदर्शन करून जगभर आपली कला, संस्कृती, शैली आणि आपले नावं , प्रतिमा , प्रतिभा उंचावून कलाक्षेत्रात अधिक मानाचे स्थान प्रस्थापित करण्यासाठी व सुख समृद्धी ची ईच्छा असल्यास
*त्वरित खालील लिंक क्लिक करून 'International Art Exhibition" कलाआनंद या ग्रुपमध्ये सामील व्हावे.*
https://chat.whatsapp.com/KS4oe7zBRMs7uKBjw3YEKa
अधिक माहितीसाठी गृप मधे सामील व्हावे ही विनंती
*कलाआनंद फाऊंडेशन नेहमीच आपल्यासाठी कलाक्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि विविध पद्धतीने कलाक्षेत्रात आपल्या भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देणारी संस्था आहे.*
(ना नफा, ना तोटा.. या तत्वावर)
*अधिक माहितीसाठी संपर्क साधावा*
*कलाआनंद फाऊंडेशन(NGO)*
9320265626
*संस्थापक:-*
Your Happiness partner
*चित्रकार आनंदकिशोर मेहर सर*
प्रेरक व्याख्याता
रिअल इस्टेट कन्सल्टंट
![]() |
*मुंबई येथे महिलां चित्रकारांसाठी विनामूल्य विशेष 'राग मल्हार मान्सून चित्र प्रदर्शन*
Entry Free on selection basis only
🎨 *Rang Malhar – Monsoon Art Exhibition 🌧️ Only for Women Artists*
🗓 *27 June – 10 July 2025*
📍 P. L. Deshpande Maharashtra Kala Academy, Prabhadevi, Mumbai
🖼️ *Submit your artwork by 25 June 2025*
*कलाकृतीचा विषय:-*
फक्त मंत्रमुग्ध करून टाकणारा *"पावसाळा",*
ज्यांच्या प्रेमात पडाव,
ज्यावर भरभरून प्रेम करावं असा मन मोहक पाऊसच.
मानवा पासून तर पक्षी, प्राणी ज्याच्या आगमणाची वाट पहात असते.
मातीचा सुगंध आणि धबधब्यांची दुधाळ वर्षाव,...
हिरवा गार गालिचा पसरवून जशी नटली सृष्टी सुंदर
अशा रोमांचक , रोमेंटींक मान्सून या विषयावर तुम्ही पेन्टिग करु शकता,
कविता करूंन त्या सुंदर कॅलिग्राफी व पेन्टिंग यांच्या मिश्र स्वरूपात प्रदर्शित करु शकता.
☔ छत्रींवर वेगळी कलाकृती करा,
शिल्पाकृती करा...
इन्स्टाॅलेशन करा...
काही तरी भन्नाट करा..
आणि आपल्या कलाकृती तात्काळ आम्हाला 25तारखे पर्यंत मेल करा.👇🏻
📩 *Send photos entries and all details on👇🏻:* pldeshpande111@gmail.com
*आपल्या कलाकृती 👆 वरील जीमेल वर पाठवाव्यात*
*कलाकृतीचा आकार:-*
📏 Paintings: Max size 36"x36" | Sculptures: Max 3x3x3 ft
💰 30% of sales to be contributed to the Academy
*फक्त निवड झालेल्या कलाकृतींचेच प्रदर्शन विनामूल्य करण्यात येईल याची नोंद घ्यावी.*
अधिक माहितीसाठी दुपारी तीन वाजेनंतर संपर्क करु शकता.
*कलाआनंद फाऊंडेशन (NGO)*
9320265626
भारता बाहेर न्युयॉर्क, पॅरिस, लंडन, स्विझरलँड, दुबई... अश्या निरनिराळ्या परदेशात आपल्या चित्र-कलाकृतींचे प्रदर्शन करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व चित्रकारांनी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून गृपमधे सामील व्हावे.
https://chat.whatsapp.com/KS4oe7zBRMs7uKBjw3YEKa
*मराठी मुळाक्षरे वळणदार काढण्यास विद्यार्थ्यांना शिकवूया.*
*▫️ आता मुले लिहिणार अचूक जोडाक्षरयुक्त शब्द...*
*▫️ जोडाक्षर युक्त शब्दांच्या सरावासाठी मनोरंजक खेळ, कृती आणि उपक्रम....*
===================
Fly
Show flying through
hand gliding movements.
or
Take the students
outside and show birds,
insects, airplanes etc.
He loved to fly.......
आंतरराष्ट्रीय योग दिन
✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇
https://yoga.ayush.gov.in/yoga-sangam
_सदर लिंकवर आपण रजिस्ट्रेशन केलेला आयडी नंबर टाकून फोटो अपलोड करा. शक्यतो फोटो साईज कमी करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना फोटो what's up ला पाठवून परत मागवून घ्या किंवा मोबाईल मध्ये रिसाईज करा. जेणेकरून फोटो पटकन अपलोड होतात._
शिक्षकमित्र
नेहमीच आपल्या सोबत
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....
https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle
🤝🤝🤝🤝🤝📲📲👬👬👬
🧘 *जागतिक योग दिन विशेष*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏋️ *महत्त्वपूर्ण प्राणायाम चे प्रकार अभ्यासा व नियमित व्यायाम करा..*
🏋️ *प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करा.*
🧘 *सूर्यनमस्कार कसा घालावा?*
🧘 *कपालभाती प्राणायाम*
🧘 *चंद्रभेदी प्राणायाम*
🧘 *सूर्यभेदी प्राणायाम*
🧘 *नाडीशोधन (अनुलोम-विलोम) प्राणायाम*
🧘 *भस्त्रिका प्राणायाम*
🧘 *भ्रामरी प्राणायाम*
🧘 *शीतली-सित्कारी प्राणायाम*
https://youtu.be/UUO1-ZmcSAE
🧘 *वशिष्ठ प्राणायाम*
🧘 *उज्जयी प्राणायाम*
🚴 *सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...*
➡️ *सर्व शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा...*
आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या विशेष प्रसंगी योग प्रशिक्षणाचे आयोजन | international yoga day
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*२१ जून - दिनविशेष*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जागतिक योग दिन
जागतिक संगीत दिवस
जागतिक मोटरसायकल डे
वर्षातील सर्वात मोठा दिवस
*@ वाढदिवस...*
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (१९७१)
अभिनेत्री गौतमी कपूर (१९७४)
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (१९८३)
*@ जन्मदिन...*
अभिनेता डेव्हिड (१९०९)
संशोधक जोसेफ बमफोर्ड (१९१६)
संशोधक लोऊ ओटेन्स (१९२६)
अभिनेत्री निगार सुल्ताना (१९३२)
अभिनेत्री रीमा लागू (१९५८)
*@ स्मृतिदिन...*
कॅप्टन जॉन स्मिथ (१६३१)
शास्त्रज्ञ योहानेस श्टार्क (१९५७)
अभिनेता अरुण सरनाईक (१९८४)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Drive ला टच करा 👇👇👇
वार्षिक नियोजन इयत्ता पहिली
[20/06, 10:23] shaikshanik kranti: https://drive.google.com/file/d/1WjKQJCbIBrGiv4FdXlyAOLBqVav-uK5L/view?usp=drivesdk
वार्षिक नियोजन इयत्ता दुसरी
[20/06, 10:37] shaikshanik kranti: https://drive.google.com/file/d/1WxFBlzRJYgV4-rKPeXLwpbRZxJpQ7ZnM/view?usp=drivesdk
वार्षिक नियोजन इयत्ता तिसरी
[20/06, 10:35] shaikshanik kranti: https://drive.google.com/file/d/1Wuu__QvmkYPH-kZQeWy8EBPLx5yNjkr3/view?usp=drivesdk
वार्षिक नियोजन इयत्ता चौथी
[20/06, 10:35] shaikshanik kranti: https://drive.google.com/file/d/1WvGT46M7TKCAREeXoYflW5HrCECQRHkt/view?usp=drivesdk
इयत्ता २री व १ ली च्या शिक्षक व पालकांनी प्रथम मुलांच्या कोणकोणत्या मासिक पायाभूत क्षमता आत्मसात केल्या आहेत या तक्त्यानुसार पाहावे त्यानंतर कृतिआराखडा तयार करावा....... केवळ अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थी साठी
विषय मराठी
विषय- मराठी
इयत्ता ३री व ४थी च्या शिक्षक व पालकांनी प्रथम मुलांच्या कोणकोणत्या मासिक पायाभूत क्षमता आत्मसात केल्या आहेत या तक्त्यानुसार पाहावे त्यानंतर कृतिआराखडा तयार करावा....... केवळ अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थी साठी
विषय मराठी
*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*
*☎️92-7070-3535☎️*
https://drive.google.com/file/d/1QlBouN4mmykwcW9xBHyeQWblkNAian0B/view?usp=drivesdk
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*मासिक पायाभूत क्षमता मूल्यमापन*
*विद्यार्थी हिताचा एक महत्वाकांक्षी वार्षिक उपक्रम*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*माझ्या मुख्याध्यापक व शिक्षक मित्रांनो....*
*इ1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील इयत्तनिहाय अपेक्षित क्षमता विकास व मूल्यमान करण्याच्या दृष्टिकोनातून ही पुस्तिका बनवली आहे..*
*✍️ठळक वैशिष्ट्ये✍️*
*1️⃣ यात 1ली ते 2री, 3री ते 4थी, 5वी ते 7वी अशा 3 इयत्ता गट आहेत*
*2️⃣ प्रत्येक इयत्ता गटाच्या किमान अपेक्षित अध्ययन क्षमता दिल्या आहेत*
*3️⃣ एका पानावर 3 विद्यार्थी असून प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर जून ते मार्च(नोव्हेंबर वगळून) अशा 9 महिन्याचा संपूर्ण वार्षिक कमाल क्षमता विकास कार्यक्रम दिला आहे*
*4️⃣ प्रत्येक महिना अखेर च्या 1 ते 2 दिवस अगोदर क्रॉस चेकिंग होऊन म्हणजे दुसऱ्या वर्गाचा शिक्षक त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेईल. कोणत्या क्षमता कोठपर्यंत विकसित झाल्या आहेत याची नोंद घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या त्या महिन्याच्या प्राप्त क्षमतेच्या रकान्यात ✔️ अशी बरोबरची खूण करेल व जी क्षमता विकसित नाही त्या रकान्यात ✖️ अशी चूक ची खूण करेल*
*5️⃣ पुढील महिन्यात सतत सारवाने विद्यार्थ्यांची ती अप्राप्त क्षमता प्राप्त झाली पाहिजे*
*6️⃣ असे प्रत्येक महिन्यात एकेक क्षमता वर विद्यार्थ्यांचा सराव घेऊन प्रत्येक महिन्यात क्षमता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा*
*7️⃣ मार्च महिन्यापर्यंत अपेक्षित सर्व क्षमता प्राप्त होणे अपेक्षित आहे*
*8️⃣ मुख्याध्यापकांनी प्रत्येक महिन्यात पुन्हा कॉस चेकिंग करून त्या त्या विद्यार्थ्यांचे रेंडमली मूल्यमापन करून ✔️ केलेली क्षमता त्या विद्यार्थ्याला खरोखरच प्राप्त आहे की नाही हे चेक करावे झालेल्या मूल्यमापनावर अवलंबून राहू नये*
*9️⃣ सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता प्रात होणेसाठी गरज लावल्यास उपचारत्मक अध्यापन वर्ग आयोजित करावेत*
*🫂जनहितार्थ जारी🫂*
*🇮🇳 जय हिंद 🇮🇳*
शाळा पूर्वतयारीचे घटक:
भाषिक कौशल्ये:
मुलांना मराठीतील अक्षरे आणि सोपे शब्द वाचायला शिकवणे.
चित्रकथेच्या माध्यमातून शब्दांची ओळख करून देणे.
सोपे वाक्य वाचायला शिकवणे.
आपल्या भावना, गरजा आणि कल्पना व्यक्त करायला शिकवणे.
गणितीय कौशल्ये:
अंकांची ओळख करून देणे (1 ते 100).
सोप्या बेरजा आणि वजाबाकी शिकवणे.
वस्तू मोजायला शिकवणे.
आकार आणि आकृत्यांची ओळख करून देणे.
सामाजिक आणि भावनिक विकास:
इतरांशी संवाद साधायला शिकवणे.
आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे शिकवणे.
इतरांना मदत करायला शिकवणे.
नियम पाळायला शिकवणे.
स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता:
स्वतःची कामे स्वतः करायला शिकवणे.
आपली वस्तूंची काळजी घ्यायला शिकवणे.
स्वतःच्या गरजा पूर्ण करायला शिकवणे.
पालकांची भूमिका:
मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, शालेय वस्तूंची खरेदी करणे, मुलांना शाळेच्या वेळेनुसार उठायला आणि तयार व्हायला शिकवणे, शिक्षकांशी नियमित संवाद साधणे, घरी अभ्यासासाठी आणि खेळण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे.
शिक्षकांची भूमिका:
मुलांना आनंदी आणि सुरक्षित वातावरण देणे, शिकण्यासाठी विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, प्रत्येक मुलाच्या गरजा ओळखून त्यांना शिकवणे, पालकांशी नियमित संवाद साधणे.
शाळा पूर्वतयारीचे फायदे:
मुलांना शाळेत जाण्यास आत्मविश्वास मिळतो, नवीन गोष्टी शिकण्यास उत्सुकता वाढते, शिक्षणासोबतच इतर गोष्टींमध्येही रस निर्माण होतो, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होतात.
*शिक्षण क्षेत्रातील समृद्ध पिढी सोडून जातेय....*
*आज 31 मे नियत वयोमानानुसार शिक्षण क्षेत्रातील अनेक जण सेवानिवृत्त होत आहेत. खरंतर या क्षेत्राला सर्वोच्च शिखरावर पोहोचवणारी ही पिढी आज आपला निरोप घेते आहे*
*कुटुंबाची गरज म्हणून डी. एड. केले. कारण, नोकरीची शंभर टक्के गॅरंटी होती आणि नोकरीही मिळाली. गावापासून दूरवरच्या दऱ्याखोऱ्यात, डोंगर वस्तीत पसरलेल्या गावात नोकरीची अनेकांची सुरुवात झाली. काहींची परतालुक्यात नोकरी सुरू झाली. प्रवासाची आजच्या एवढी सुविधा नव्हती. धड एसटीचीही सोय नव्हती मग अशावेळी मलौनमैल पायपीट करायची नाहीतर सायकलने जायचं. काहीना तर शाळेत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. मग गुरुजींचा मुक्काम शाळेतच पडायचा. बदलीच्या वेळी वळकट बांधून तयारच आहे असे गमतीने म्हटलं जायचं आठवड्यातून एकदा गावी येणे जाणे असायचे.*
*पायात पॅरागॉन स्लीपर, साधासुधा पेहराव, काखेत शबनम बॅग नाहीतर पिशवी.अशा वेषात शिक्षक शाळेत जायचे. गुरुजींना बघून पोरांचाही आनंद गगनात मावेनासा व्हायचा. गुरुजी आलेsssss गुरुजी आलेsssss म्हणून एकच गलका व्हायचा. आपल्या गुरुजींची वाट पाहण्यासाठी पोर शाळेच्या बाहेर येऊन थांबलेली असायची.*
*दिवसभर गुरुजींचे शिकवणं व्हायचं. गाणी, गोष्टी, खेळ यात गुरुजी आणि मुलं तल्लीन व्हायची.काही गुरुजींची वळकटच शाळेतच असायची. स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेण्यात गुरुजी मग्न असायचा. अशाही काही शाळा असायच्या*
*आजच्यासारखं ताण-तणाव निर्माण करणाऱं सोशल मीडिया युग नव्हतं. त्यामुळे दिवसभर गुरुजी पोरांच्यात तल्लीन होऊन जायचे आणि शिक्षणाचा आनंद लुटायचे. त्या काळातले वनभोजन, गॅदरिंग, सहल, क्रीडा स्पर्धा त्यात गुरुजी आणि पोरं बेभान होऊन राबायचे.*
*प्रशिक्षणही निवासी असायचे उदा. स्मार्ट पिटी, पहाटे पाच वाजता उठायचे मग सहा वाजता योगा, दिवसभर प्रशिक्षण, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सर्वकाही अद्भुत असायचे*
*अशैक्षणिक कामाचा कुठलाही ताण तणाव नव्हता. महिन्यातून एकदाच मासिक पत्रक दिले की काम होऊन जायचं. ऑफिसचा एखादा निरोप असला तर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत तो निरोप पोचवायला पोरं जायची. निरोप कागदावर लिहिलेला असायचा. एवढ्यावरच काम होऊन जायचं.*
*विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी शाळेला भेटी द्यायचे. साहेब येणार म्हणल्यावर गुरुजींना भीती वाटायची. वार्षिक तपासण्या वेळेवर व्हायच्या, त्याची जोरदार तयारी असायची.*
*पूर्वी पोट तालुक्याचे गटसंमेलन असायचे. पायपीट करून लोक शाळेत जायची. आलेल्या गुरुजींचं पाय धुण्यापासून स्वागत व्हायचं. शाळेत सडा सारवण घातलं जायचं. रांगोळ्या घालायच्या. शाळेत ईशस्तवन, स्वागत गीताचे सुमधुर, संगीतमय सुर कानावर पडायचे.इतरही कार्यक्रमाची जोरदार तयार केलेली असायची. खाण्यापिण्याची रेलचेल असायची. दुसऱ्या शाळेपेक्षा आपल्या शाळेचे गट संमेलन यशस्वी होण्यासाठी सगळेजण राबायचे.*
*संघटनांची अधिवेशने म्हणजे गुरुजींना कुटुंबासह फिरण्याची जणू पर्वणीच असायची. लोक अधिवेशनाची वाटच बघायचे मित्रमंडळी, कुटुंबासह फिरण्याची सर्वजण मजा लुटायचे.*
*बऱ्याच गुरुजींचा मुक्काम शाळेतच असायचा. काही वेळेला परिसरातील गुरुजी एकत्र येऊन मुक्काम करायचे. मग काय धमाल मस्ती असायची. यातून एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा व्हायची आणि रात्र कधी गेली हे कुणालाच कळायचं नाही.*
*गुरुजींचा संपूर्ण वेळ आपल्या विद्यार्थ्यांचे मन, मनगट आणि मेंदू सशक्त करण्यातच जायचा. पालकांचाही गुरुजींच्यावर प्रचंड विश्वास होता. गुरुजींच्या घरगुती कार्यक्रमात अख्ख गाव सामील व्हायचं. खरंतर हे सगळं या पिढीने अनुभवलं. समृद्ध अनुभव घेतलं. अशी ही शिक्षकांची पिढी आता सेवानिवृत्त होत आहे त्यांच्यासोबतच्या या सोनेरी आठवणींसोबतच आपण यांना निरोप देत आहोत.*
Copy पेस्ट
संकलन
📙📘📗📕📚📙📘📗📕
*प्रशांत प्रल्हाद पेंधे*
शैक्षणिक क्रांती 200ग्रुप
https://chat.whatsapp.com/H5Qed7vCLhg8Yfb5PRHuWv
*✍️वापर करा..*
*✍️जतन करा..*
*✍️इतरांनाही पाठवा..*
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...