रविवार, ६ जुलै, २०२५

आनंदवारी-दिंडी



*शुद्ध नाही तुझी भावना...*

*देव कोठे आहे सांग ना...*


*देव कोठे आहे तर मानवाच्या अंतरी*

*आमच्या चिमुकल्यांच्या अंतरी*



*🚩🚩अखंड महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी गोष्ट म्हणजे वारी..!!🚩🚩*


या वारी मध्ये अनेक वारकरी शिस्तबद्ध पणे पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला जात असतात ,वाटे मध्ये नाचून ,अभंग गाऊन आयुष्यातील सर्व दुःख कष्ट विसरून परमेश्वराचे स्मरण करतात..

हा एक मोठा सोहळाच असतो याची अनुभूती देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा धुपरवाडी येथे दिनांक ५/०७/२०२५ रोजी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. तसेच या बरोबर नव भारत साक्षरता अभियान विषयी देखील संदेश देण्यात आला.


*सदर उपक्रमात सर्व विद्यार्थी , शिक्षिका व ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले...*

What colours yours?











What colours


🔵What colour is your frock?❔

Answer➡️My frock is blue


⚫What colour is your hair?

Answer➡️My hair is black..


⚪What colour are your shoes?

Answer➡️My shoes are white.


💠What colour is the sky?

Answer➡️The sky is blue.


◽What colour is the milk?

Answer➡️The milk is white.


🟡What colour is this banana?

Answer➡️It is yellow.


🟢What colour are those mangoes?

Answer➡️Those mangoes. are green.


🔴What colour are these flowers?

Answer➡️These flowers are red


🟢What colour is the grass?

→The grass is green.


⬜What colour is that leaf?

→The leaf is green.


⚫What colour is the brinjal?

→The brinjal is violet.


🟢What colour is the custard apple❔

→The castard apple is green.



Is this a red pen?

Is that a red shirt?

Are these green trees?


Sandip Kulat 📲9763635463

शनिवार, ५ जुलै, २०२५

 





इयत्ता ४ थी। A Guessing Game

 A Guessing Game

Match the following. (अ.नि.क्र.४०९)


1) It is white. it quacks.


2) It is green. It flies.


3) We cut vegetables with it.


4) She gives us milk.


5) It has three blades.


6) It has a trunk and two big ears.


Write the names of pictures. चित्रांची नावे लिहा. (अ.नि.क्र.४०५)



Look at the pictures and match the pairs. चित्रे पाहा. जोड्या जुळवा.


duck                                 



Pan                               



 sun

                          



fan

                         




Tree

                      



*जिल्हा परिषद शाळा, शासन, लोकसहभाग, शिक्षक समर्पण, विद्यार्थ्यांची हमी बाबत वारे गुरुजी काय म्हणतात.*🙏

 








अन्वयार्थ

एक शिक्षक, एक शहाणं गाव... आणि एक शाळा!

'वर्ल्डस् बेस्ट स्कूल २०२५' या पुरस्काराच्या लघुयादीतील ४ भारतीय शाळांमध्ये एक आहे जालिंदरनगरची जि.प. प्राथमिक शाळा. या शाळेच्या प्रवासाबद्दल...

दत्तात्रय वारे

शिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा जालिंदरनगर, ता. खेड, जि. पुणे

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की तिची एक विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. गळकी कौले, पडकी इमारत, मोडकी बाके आणि दुरवस्था... ही प्रतिमा सपशेल चुकीची असते असेही नाही. मला अशा दोन शाळांमध्ये काम करायची संधी मिळाली. सहसा अशी शाळा म्हणून नाक मुरडणे ही शिक्षकांची पहिली आणि स्वाभाविक प्रतिक्रिया असेल तर त्यात आश्चर्य काही नाही; मी मात्र ते आव्हान म्हणून स्वीकारले आणि बदलाची सुरुवातही तिथूनच झाली.

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात जालिंदरनगर हे लहानसे गाव. इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत माझी बदली झाली तेव्हा शाळा बंद पडण्याच्या यादीत होती. पटसंख्या अवधी तीन होती. तिथून पुढे वर्षभरात शाळेची पटसंख्या १२०वर जाऊन पोहोचली आणि 'मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा' स्पर्धेत सर्वोत्तम ठरली. त्यापूर्वी मी

वाबळेवाडीच्या शाळेत काम केले, तिथे पटसंख्या ३२ होती, शाळा म्हणजे दोन गळक्या खोल्या होत्या. दोन-अडीच वर्षांनी तिथे प्रवेश मिळवण्यासाठी ५००० मुलांची 'वेटिंग लिस्ट' लागली. हा चमत्कार तुम्ही कसा काय करता? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. त्यावर माझे उत्तर आहे शिक्षकाचे प्रामाणिक, तळमळीचे प्रयत्न आणि जबाबदार लोकसहभाग !

प्राथमिक शाळेचा शिक्षक ही व्यक्ती गावात केंद्रस्थानी असते. 'नजरेत' ही असते. या शिक्षकाला शाळा, विद्यार्थी, गाव, ग्रामस्थ यांच्याप्रति प्रामाणिक तळमळ आणि आत्मीयता उपजतच असली पाहिजे. तिचे ढोंग करता येत नाही. शिक्षक तळमळीचा असेल आणि त्याचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर संपूर्ण गाव त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि तिथून शाळेच्या कायापालटाला सुरुवात होते.

वाबळेवाडीमध्ये शाळेला चांगली इमारत, त्यासाठी पुरेशी जागा हवी, असे आम्ही म्हणताच ग्रामस्थांनी दीड एकर जागा शाळेला बक्षीसपत्र करून दिली. त्या जागेची 'मार्केट व्हॅल्यू' सात ते आठ कोटी रुपयांच्या घरात होती. तिथून जवळच असलेल्या एका माजी आमदाराच्या शाळेच्या पटसंख्येवर आमच्या

शाळेमुळे परिणाम होऊ लागल्यावर आमदार महोदयांनी शाळेला सर्वतोपरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ग्रामस्थ शाळेच्या पाठीशी उभे राहिले आणि ग्रामसभेत ठराव करून आमदारालाच गावबंदी केली. गावातील मुलांना चांगले शिक्षण देणारी आपली शाळा असावी, या लोकभावनेतूनच हे शक्य झाले.

सरकारी शाळा म्हटले की, 'त्या शाळा ही सरकारची जबाबदारी' ही अपेक्षा चुकीची नाही. पण सरकारच्या अखत्यारीत एक लाखांहून जास्त शाळा आहेत. सगळ्यांना देण्यासाठी निधी तरी सरकारकडे आहे की नाही कोणास ठाऊक? अशा परिस्थितीत 'सरकार येईल आणि शाळा सुधारेल' अशी अपेक्षा न करता शिक्षकानेच ग्रामस्थांच्या मदतीने हे करणे हा एकमेव मार्ग मला तरी दिसतो.

जालिंदरनगरच्या शाळेत काय नाही? इथले

विद्यार्थी इंटिग्रेटेड आणि इनोव्हेटिव्ह पद्धतीचे शिक्षण घेतात. इथे २२ पेक्षा जास्त कौशल्ये शिकवली जातात. रोबोटिक्स, भारतीय आणि परदेशी भाषा, मेकॅनिक्स, कोडिंग, इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबिंग, कारपेंटरी, ज्वेलरी मेकिंग अशा कितीतरी गोष्टी इथली मुले शिकतात. इस्रोबरोबर शाळेचे टाय-अप आहे. पॅराशूट, प्रत्यक्ष लाँचसाठी तयार उपग्रह क्युब सेंट, रॉकेट आणि त्यासाठी लागणारे इंधन, अॅस्ट्रो फिजिक्स अशा विषयांची मुलांना माहिती आहे. हे करण्यासाठी शिक्षकाचे समर्पण, प्रामाणिक मेहनत ही मात्र सगळ्यांत आवश्यक 'टुल्स' आहेत. ती असतील तर काहीही अशक्य नाही.

२८ वर्षे मी शिक्षकी पेशात आहे. अनेक मुले या काळात हाताखालून गेली. हल्ली आपल्या घरातील व्यक्तीचीही खात्री आता देता येत नाही; पण या सगळ्या विद्यार्थ्यांची मी खात्री देऊ शकतो की ते कधीही चुकीचे वागणार नाहीत. भ्रष्टाचार करणार नाहीत. त्यांना निराशा येणार नाही असे नाही; पण आलीच तर निराशेच्या भरात कुठलेही चुकीचे पाऊल ती मुले उचलणार नाहीत.

एक चांगला, तळमळीचा शिक्षक आणि त्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देणारे शहाणे गाव यांची एकत्रित तयारी असेल तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे!

dattajiware@gmail.com (शब्दांकन : भक्ती विसुरे)

Jalgaon Main

Page No. 6 Jul 04, 2025

इयत्ता पहिली- पावसाची गाणी




माझ्या शाळेतील मुलींनी केलेला डान्स अवश्य पहा व आवडला तर नक्की like व subscribe करा











 https://youtu.be/6wANl4AMLxU?si=SJOvvq0m8131bdjW

माझ्या शाळेतील मुलींनी केलेला डान्स अवश्य पहा 

आवडला तर like करा

 "माझ्या या दारातून" इयत्ता पहिलीची कविता 

👇👇👇👇👇


https://youtu.be/L9u0ASdX13Q?si=dtQar9a6QCeP75QN

इयत्ता दुसरी -Let's speak - we are friends



Read aloud 










 Tell all of you.......We are friends

 Fill in the blank following sentence.

1)What is that in your........ Lalit?

2)This is my.......... Dictionary. It is very useful.

3)What is that in your hand..........?

4)This is my......... bottle.

5)It is very  ......ful.

6)........ .......... lend me your dictionary?

Sure! May I have some water please? I am thirsty.

अक्षर घ व ब

 










इयत्ता पाचवी -1.4Number work

 Match the pair

little                         small


beautiful                   young


big                   danger


old                   ugly


give                   dull


bright                   big


Safe                  take











शुक्रवार, ४ जुलै, २०२५

इयत्ता पहिली 1.2 what is your name?

 1.2 what is your name?

 Listen carefully all of you.

Teacher:what is your name please.



Teacher:what is your name please.

Teacher:what is your name please.


Teacher:what is your name please.



Teacher:what is your name please.





Teacher:what is your name please.





Teacher:what is your name please.








इयत्ता पाचवी- माय मराठी- स्वाध्याय

 माय मराठी













एका  वाक्यात उत्तरे लिहा

(अ)माझ्या मराठीच्या पायी काय वाहिलेले आहे?

 उत्तर- माझ्या मराठीच्या पायी तनमनधन वाहिलेले आहे.


 आ )आई मला कशाची गोडी चाखायची खायची आहे?

उत्तर-  मला कष्टामधली तुझीच गोडी चाखायची आहे.


इ )आई तुझ्या विसाव्यात काय ऐकतो आहे मी?

उत्तर→ आई तुझ्या विसाव्यात अंगाई ऐकतो आहे.


ई)आई (मराठी भाषा) तुझा वास (सहवास ) कशाकशात वाटतो ?

उत्तर→आई तुझा वास जनलोकात ,झरे, पाखरात वाटतो.


उ) मराठीची रित कशा कशाकशात दिस‌ते (शिकवते)

 उत्तर- मराठीची रित चालणे व बोलणे यात दिसते.


ऊ) कवियित्री कशाची माळा गुंफते ?

उत्तर- कवियित्री मोहनमाळी शेबांची गुंक ते.


ए)कोणासाठी कवियित्री वात होऊनी जळते?

उत्तर- कवियित्री माय मराठी साठी वाति होऊनी जळते

गुरुवार, ३ जुलै, २०२५

इयत्ता पहिली-७. राधाचे कुटुंब

 







ऐक व सांग.

हे राधाचे कुटुंब आहे.

राधाच्या कुटुंबातील सर्व जण एकत्र बसून जेवण करतात.

राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात. राधा त्यांना कामात मदत करते.

राधाच्या कुटुंबातील सर्व जण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात. सहलीमध्ये मजा करतात.

सारांश:  


"राधा चे कुटुंब" हा पाठ राधा आणि तिच्या **कुटुंबातील सदस्यांचा परिचय** देते. राधा सांगते की तिच्या कुटुंबात **आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ राहुल आणि बहीण पार्वती** आहेत. प्रत्येकजण कुटुंबाला मदत करतो:  


- आजोबा बागेत फुले लावतात,  

- आजी भरतकाम करते,  

- आई स्वयंपाक करते,  

- बाबा ऑफिसात जातात,  

- राहुल चित्र काढतो,  

- पार्वती बाहुल्यांशी खेळते.  

पाठातून **कुटुंबातील एकता, सहकार्य आणि प्रेम** यांचे महत्त्व शिकवले आहे.




 खालील चित्रात राधाच्या कुटुंबातील कोणकोणते सदस्य तुम्हाला दिसत आहेत?


शैक्षणिक उद्दिष्टे:  

- मुलांना **कुटुंबातील नातेसंबंध** ओळखणे शिकवणे.  

- प्रत्येकाच्या **कौशल्यांचा आदर** करण्याची भावना विकसित करणे.  

- **एकत्र काम करण्याचे महत्त्व** (उदा. घरकामांमध्ये मदत).  

- **वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदाऱ्या** यांची समज निर्माण करणे.  


 उत्तरे सांग पाहू.

(१) राधाच्या कुटुंबात कोण कोण आहेत ?

(२) राधाचे कुटुंब सुट्टीच्या दिवशी कोठे जाते ?

(३) राधाच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही सर्व जण घरातील कोणती कामे एकत्र करता ?

(४) तुम्ही घरातील व्यक्तींना कोणकोणत्या कामात मदत करता ?

---


### एका वाक्यात १० प्रश्न:  

१. **राधाच्या कुटुंबात कोण आहे?**  

   → आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ राहुल आणि बहीण पार्वती.  


२. **आजोबा काय करतात?**  

   → बागेत फुले लावतात.  


३. **आजी कशात गुंतलेली असते?**  

   → भरतकाम करते.  


४. **आई घरी काम करताना काय करते?**  

   → स्वयंपाक करते.  


५. **बाबा दिवसा कुठे जातात?**  

   → ऑफिसात कामासाठी.  


६. **राहुलला कोणते काम आवडते?**  

   → चित्र काढणे.  


७. **पार्वती कोणाच्याशी खेळते?**  

   → बाहुल्यांशी.  


८. **कुटुंबातील सर्वजण एकत्र काय करतात?**  

   → जेवण घेतात, गोष्टी सांगतात.  


९. **तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे?**  

   → (विद्यार्थ्यांचे वैयक्तिक उत्तर).  


१०. **कुटुंबाचा सर्वात आवडता क्षण कोणता?**  

    → (वैयक्तिक उत्तर; उदा. एकत्र जेवण).


---


### जोड्या लावा:  

१. **राधा** ⇨ तिचे कुटुंब  

२. **आजोबा** ⇨ बागेतील फुले  

३. **आजी** ⇨ भरतकाम  

४. **आई** ⇨ स्वयंपाक  

५. **बाबा** ⇨ ऑफिस  

६. **राहुल** ⇨ चित्रकला  

७. **पार्वती** ⇨ बाहुली  

८. **कुटुंब** ⇨ एकत्र जेवण  

९. **घर** ⇨ प्रेमाचे ठिकाण  

१०. **मदत** ⇨ सर्व कुटुंबजण  


---




> 📘 **शिक्षक सूचना**:  

> - चित्रांसह कुटुंबसदस्यांची ओळख करून द्यावी.  

> - "तुमचे आजी-आजोबा काय करतात?" असे प्रश्न विचारून संवाद साधावा.  

> - कुटुंबावरील साधी कविता किंवा गाणे शिकवणे रोचक होईल!

बुधवार, २ जुलै, २०२५

इयत्ता तिसरी- आपल्या अवतीभवती

 











*🌹इयत्ता तिसरी*

*परिसर अभ्यास विषयाचे अॅनिमेटेड विडीओ*


1).

https://youtu.be/PJrFLbj2qRA?si=98Yxk8qmobLEqSai


*🌹निवारा आपला आपला*

https://youtu.be/RsSMYXu5mCw?si=p4PtxUjdkdRmFGg3


*🌹इयत्ता तिसरी सर्व कविता*


https://youtube.com/playlist?list=PLWSAXkeJOixy5r6tyFx9Vb09PQRluaeSh&si=c1TktfIeak07C1Fu


💫🌞💫🌞💫🌞💫🌞

👉निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत३०जून २०२५ ला अंतीम स्तर निश्चिती करून Swift chat appनोंद करण्याबाबत

 











👉निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत३०जून २०२५ ला  अंतीम स्तर निश्चिती करून Swift chat appनोंद करण्याबाबत

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/5ljv1vUGKuA?si=ZkGUaiCy_QL8kzSJ

कोणाला विनामूल्य पुस्तके हवे असल्यास तात्काळ संपर्क साधावा

 


*English medium चे Kg to STD 10th Ssc board चे* 

अभ्यासिका

Gramer books

G.k books

Computer knowledge

Story books

Easy books

Question paper sets

Workbooks etc


शाळेसाठी किंवा शिक्षक हस्त पुस्तिका म्हणून अधिक योग्य आहे 


आपला happiness partner Anand

 *कलाआनंद फाऊंडेशन* 

9320265626

 *आनंदकिशोर मेहर सर* 


800 ते 1000 पुस्तकं आहेत

जे तुम्हाला बाजारात सहजासहजी मिळणारं नाही


Kg.to 10th

 800 Books  free available


only 

If you want


 collect

 from Mumbai Central 


Call me

9320265626

एक पेड माॅं के नाम " अंतर्गत शाळा, वृक्षारोपण उपक्रम

 




*व्हिडिओ झूम करून बघावा*

https://youtu.be/9Y2P50W3QkU?si=qs6asnlf0iDESImS


महाराष्ट्र शासन 

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 

समग्र शिक्षा 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई 

👇👇"एक पेड माॅं के नाम "

अंतर्गत शाळा, महाविद्यालय

, काॅलेज ,गाव,येथे

वृक्षारोपण मोहीम राबविण्याबाबत 

👇👇👇

सदर उपक्रमात सर्व सरकारी, खाजगी, शाळा, काॅलेज, महाविद्यालय येथील सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या पोर्टल वर आपलीं नोंदणी करायची आहे.तसेच आपल्या आईसोबत झाड लावल्याचा फोटो अपलोड करायचा आहे.

👉हे सर्व प्रक्रिया कशी करावी यासाठी वरील व्हीडीओ मार्गदर्शक ठरेल.

👉सदर व्हिडीओ आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवा 

👉

विद्यार्थी,शाळा, काॅलेज, महाविद्यालय ,  केंद्र, तालुका, जिल्हा, राज्य ग्रुपमध्ये पाठवा.

👉 जेणेकरून व्हिडिओ पाहून पालक व विद्यार्थी आपले नाव नोंदणी करून फोटो अपलोड करतील

👉विद्यार्थी सहभागी होण्यासाठी लिंक 




🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

चला गणित विषय मुलांच्या आवडीचा करूया

 













*👉  कोणतीही तीन अंकी संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही ते ठरवूया जलद.👇👇👇*

*दररोज एक गणितातील महत्त्वाचा प्रश्न.* 

*📋दिवस  सहावा.*

*👉  दिलेली तीन अंकी संख्या मूळ संख्या आहे किंवा नाही ते ठरवूया.👇👇👇*

*👉 स्पर्धा परीक्षेसाठी अति महत्त्वाचा प्रश्न*

*👉 चला आजचा गणितातील एक नवीन प्रश्न पाहूया व त्याचे स्पष्टीकरण सोप्या पद्धतीने समजून घेऊया.*



*👇👇 असेच गणितातील प्रत्येक घटकावरील सोप्या सोप्या पद्धती खालील लिंक वर पहा👇👇*👉 

https://youtube.com/playlist?list=PLQoqP8qrOC5RpgWlGnibZeJI7rL1EQi1K&si=75T544ErxG9UUF5C

*👉 फक्त तुम्ही एक करायचं हा व्हिडिओ आवडला तर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना शेअर करायचं आणि त्यांना असेच व्हिडिओ युट्युब वर विजयकुमार नरवणे सर या चॅनेल वर पाहायला सांगायचे..

👉 👉 👉 👇👇*


https://chat.whatsapp.com/BSI4I19PiuW1YQwRbc3puY

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मागील वर्षातील विद्यार्थी कसे प्रमोट करावे?

 








*या वर्षी २०२५ मधे Incomplete विद्यार्थ्याना complete कसे करावे?*

 https://youtu.be/Hrfv5opExws


*left with tc आता कसे करावे ?*

https://www.youtube.com/watch?v=9zQTtMJ_Dlc


*शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी मागील वर्षातील विद्यार्थी कसे प्रमोट करावे?*

https://youtu.be/cE77ozr5KYo


*यु-डायस पोर्टलचा पासवर्ड कसा बदलावा?*

https://youtu.be/mXTuW-Aua4I


♦️ *नयन पेडगावकर, जालना*♦️

◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣

📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS

माझा पहिला group

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

मंगळवार, १ जुलै, २०२५

पहिली -शाळा पूर्वतयारी- चित्रवाचन

 





























 प्रसंगाचे चित्र  क्रमांक एक ते चार 

शाळापूर्व तयारी

प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्यक्षरीत्या तसेच चित्रांद्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते, त्यांचा शब्दसंग्रह वाढतो हे आपण पाहिले आहे.
पालकांसाठी सूचना – कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी असते, तसेच इतर दिवशी घरी काय काय केले जाते याबाबत मुलांशी चर्चा करा.
आसपासचे ऐकून, पाहून, समजून, बोलून, अनुभव घेऊन मुलांचे छोटेसे जग हळू‌हळू मोठे होत असते. यात पालक म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वाची ठरते. प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्याक्षरीत्या तसेच चित्रां‌द्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते.




पहिली -शाळा पूर्वतयारी- जोड्या लावा

 


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...