शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
शनिवार, २० सप्टेंबर, २०२५
साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्र. 3
🌈 *`साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्र. 3`*
विषय - English
https://www.hasatkhelatshikshan.com/2021/10/3.html
➖➖➖➖➖➖➖➖
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
➖➖➖➖➖➖➖➖
💥 *GOLDEN नवोदय सराव प्रश्नसंच*
*👉 नवोदय प्रश्नसंचामध्ये सन - 2013 ते 2025 पर्यंतच्या बोर्डाच्या अंतिम प्रश्नपत्रिका उत्तराच्या स्पष्टीकरणासह*
*👉अंकगणित व बुद्धिमत्ता च्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे*
प्रत्येक शिक्षकांसाठी खूप वेदनादायी
https://youtube.com/shorts/MweDrX-vnPc?feature=share
🛑👆🏻हा क्षण प्रत्येक शिक्षकांसाठी खूप वेदनादायी आहे😢
➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/1vvvS4hxPEo
🛑👆🏻सुमधुर मनाला भुरळ घालणारी प्रार्थना-स्व आवाजातील प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/FZbW0DolKBo
🛑👆🏻आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा
➖➖➖➖➖➖➖➖
🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼🪀
https://chat.whatsapp.com/IScD975c3zF0xBhGXY0wHD
🥏👇🏻टेलिग्राम ग्रुप👇🏻🥏
https://t.me/+SpoNizsh7-0zNGFl
==================
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
Maha TET साठी Maha मॅरेथॉन* *लगातार 12 तासांचे मार्गदर्शन
➖➖➖➖➖➖➖➖➖
*Maha TET साठी Maha मॅरेथॉन* *लगातार 12 तासांचे मार्गदर्शन🔥*
*12 तास = TET पास👊*
*TET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावर मार्गदर्शन सुरु झाले आहे नक्की मोफत Join करा*
*पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें*
.….......19 सप्टेंबर 2025........
*2019 चे PYQ आणि संभाव्य प्रश्न*
https://www.youtube.com/live/YSY078Q7pB8?si=nMz1a3tqs5MJtDnK
.........................................
📲 Mobile App Link:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य व संकलन
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
"प्रेरणा दिन "या निमित्ताने शाळा भेटी
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने जिल्हयात प्रेरणा दिवस साजरा करणेबाबतच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाची सुरुवात करताना जडणघडण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शालेय शिक्षणाबरोबरच मूल्य आणि संस्कार याबाबतीतील जिल्हा परिषद शाळा अनेक विविध उपक्रमातून मुलांच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेथील शिक्षक हे ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. जिल्हा परिषद शाळांची भौतिक दृष्ट्या व गुणात्मक दृष्ट्या अधिकाधिक प्रगती होण्याच्या दृष्टीने प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या अनुभवाची त्याला जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व शाळांचा विकास होण्यास मदत होईल, या हेतूने ठाणे जिल्हयातील सर्व विभागातील प्रत्येक कार्यरत अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेकरीता वर्षभरातून दोन वेळा शाळेत जाऊन "प्रेरणा दिवस" साजरा करावा अशी या मागची भूमिका आहे. याकरिता सर्व गट अ व गट ब मधील सर्व अधिकारी यांना मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्या निर्देशानुसार पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
सदर सूचनांनुसार या कार्यालयामार्फत आपल्याला दत्तक दिलेल्या शाळा भेटीसाठी निवड करण्यात आलेली आहे. तरी पहिल्या सहामाहीत (शैक्षणिक सत्र-१) सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी (दिनांक 19/9/2025) आणि दुसऱ्या सहामाहीत (शैक्षणिक सत्र-२) फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी (दिनांक 20/2/2026) (सदर दिवशी सुट्टी असल्यास आदल्या दिवशी) "प्रेरणा दिवस साजरा करावयाचा आहे.
यानिमित्ताने आपणास नेमून दिलेल्या यादीतील दत्तक शाळेत भेट देवून खालीलबाबीची अंमलबजावणी करावी.
शाळेच्या विकासामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळवणे.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून शाळेच्या भौतिक आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आराखडा तयार करणे आणि त्याकरिता आवश्यक आर्थिक मदत मिळविणे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत शिक्षकांशी चर्चा करणे आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल याविषयी नियोजन करणे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच इतर गुण कौशल्य वाढीस लागण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
आपल्या आवडीच्या विषयांवर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना किमान एक तास शिकविणे.
शिक्षण विभागाच्या सद्यस्थितीतील योजनांच्या प्रगती बाबत विचार विनिमय करणे आणि त्याचा
पाठपुरावा करणे.
शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होईल असे निश्चित करणे.
प्रेरणा दिवस असेल तेव्हा पालक समितीची बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी या बाबत विचार विनिमय करणे.
शाळेला आवश्यक असणाऱ्या इतर बाबी जसे की क्रीडांगण, खेळाचे साहित्य, लाईटची व्यवस्था,
संगणकाची व्यवस्था, कंपाउंड वॉल इत्यादी याबाबतीत ग्रामपंचायतीशी चर्चा करून शाळेला योग्य ते सहकार्य उपलब्ध करून देणे.
तरी सदर उपक्रम राबविण्यासाठी आपणास दिलेल्या निवडक शाळेत प्रेरणा दिवस साजरा करुन सदर केलेल्या भेटीनंतर पुढील दोन दिवसात सविस्तर कार्यवाहीचा अहवाल आपल्या विभाग प्रमुखांमार्फत जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर करावयाचा आहे. तसेच आपल्या शाळाभेटी दरम्यान नोंदवलेली निरिक्षणे, सूचना तसेच शाळेला आवश्यक इतर विभागांचे सहकार्य याबाबतची कार्यवाही पुढील प्रेरणा दिवसाच्या भेटीपुर्वी पूर्ण होईल याबाबत प्रयत्न करावयाचे आहेत. याबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सयुंक्त स्वाक्षरीने मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना सादर करावयाचे असल्याने सदर अहवालाची एक प्रत भेटीनंतर दोन दिवसात
शिक्षण विभाग (प्राथ) समग्र शिक्षा, जिल्हा परिषद ठाणे यांच्या ssathane2011@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात यावी.
(डॉ. श्रीकृष्ण पांचाळ) जिल्हाधिकारी, ठाणे
प्रत माहितीसाठी
१) मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय (विकास शाखा)
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
प्रत माहिती व कार्यवाहीसाठी
१) सलग्न यादीतील गट अ व ब मधील सर्व अधिकारी/ विभाग प्रमुख, जिल्हा ठाणे
२) गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व यांनी सोबत जोडलेल्या नियोजनानुसार नेमून दिलेले संपर्क अधिकारी यांना प्रेरणा दिवस साजरा करणेबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करणेबाबत आदेशित करावे.
गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५
बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 5
*👇👇 आजची तारीख 5. तारीख विशेष उपक्रम👇*
1) पाच(पंचमी) Five पांच. 👉V (रोमन संख्याचिन्हात)
2) 5 ही विषम संख्या आहे.
3) 5 ही मुळ संख्या आहे.
4) 5 ही 3 सोबत जोडमुळ आहे.
5) 5 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या शेवटी(एकच स्थानावर) 0 किंवा 5 अंक असायला हवे.
6) 5 व 7 ही पण जोडमुळसंख्येची जोडी आहे.
7) 5 चे अवयव = 5×1
8) 5 चा वर्ग 25 आहे.
9)5 चा घन 125 आहे.
10)5 चे विभाजक-1,5
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 10
*👉आजची तारीख 10.आजची तारीख विशेष उपक्रम 👇👇*
1) दहा (दश) Ten दस 👉X 👉(रोमन संख्याचिन्हात).
2) 10 ही सम संख्या आहे.
3) 10 ही संयुक्त संख्या आहे.
4) 10 ही त्रिकोणी संख्या आहे.1+2+3+4
5) 10 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर संपूर्ण संख्येला 10 ने भाग जातो.
6)10 चे अवयव = 2×5
7)10 चा वर्ग 100 आहे.
8)10 चा घन 1000 आहे.
9)10 चे विभाजक-1,2,5,10 आहे.
10) 10 ही सर्वात लहान दोन अंकी संख्या आहे.
11)10 ही सर्वात सर्वात लहान दोन अंकी सम संख्या आहे.
12)10 दशक म्हणतात आपण भारतात दशमान पद्धत वापरतो.
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 11
*👉 आजची तारीख 11. तारीख विशेष उपक्रम👇👇*
1) अकरा (एकादश) Eleven ग्यारह👉👉XI 👉(रोमन संख्याचिन्हात)
2) 11 ही विषम संख्या आहे.
3) 11 ही मुळ संख्या आहे.
4) 11 व 13 ही जोडमुळ संख्येची जोडी आहे.
5) 11 ने भाग देण्यासाठी त्या संख्येच्या सम व विषम स्थानी असलेल्या अंकाच्या बेरजेच्या फरकाला 11 ने भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 11 ने भाग जातो.
6)11 चे अवयव = 11×1
7)11 चा वर्ग 121 आहे.
8)11 चा घन 1331 आहे.
9)11 चे विभाजक-1,11 आहे.
10) 11 ही सर्वात लहान दोन अंकी विषम संख्या आहे. 11)11 ही सर्वात सर्वात लहान दोन अंकी मुळ संख्या आहे. 12)11 ही संख्या एक अंक दोनदा वापरुन होणारी सर्वात लहान संख्या आहे.
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 13
*👉 आजची तारीख 13. तारीख विशेष उपक्रम👇👇👇*
1) तेरा (त्रयोदश) Thirteen तेरहं 👉 XIII 👉(रोमन संख्याचिन्हात)
2) 13 ही विषम संख्या आहे.
3) 13 ही मुळ संख्या आहे.
4) 13 ही 11 सोबत जोडमुळ संख्या आहे.
5) 13 ने भाग प्रत्यक्ष देऊन पहावा लागतो.
6)13 चे अवयव =13×1
7)13 चा वर्ग 169 आहे.
8)13 चा घन 2197 आहे.
9)13चेविभाजक1,13 आहे.
10) 13 ही संख्या तेरा ह्या हिंदी शब्दासाठी वापरतात.
चला बोलूया इंग्रजी - माचरेकर सर
https://youtu.be/6UWqIatOalg?si=-LiL76dmu50OVHXf
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇
👇👇 पाचवी 👇👇
https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle?mode=r_c
सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 16
*👉 आजची तारीख 16. तारीख विशेष उपक्रम*
1) सोळा(षोडशः) Sixteen सोलह 👉XVI 👉 (रोमन संख्याचिन्हात )
2) 16 ही सम संख्या आहे.
3) 16 ही संयुक्त संख्या आहे.
4) 16 ही पुर्ण वर्ग संख्या (चौरस)आहे .
5) 16 ने प्रत्यक्ष भाग देऊन पहावे लागेल.
6)16 चे अवयव =2×2×2×2
7)16 चा वर्ग 256 आहे.
8)16 चा घन4096 आहे.
9)16 चे विभाजक1,2,4,8,16 आहे.
10) 16 हे 1+3+5+7क्रमागत चार विषम संख्येची बेरीज आहे.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...

























