" alt="ब्लॉग लोगो">

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

घरचा अभ्यास -इयत्ता तिसरी

घरचा अभ्यास -इयत्ता दुसरी

घरचा अभ्यास -इयत्ता पहिली

खरी चाचणी अशी.....

दिलेल्या अक्षरापासून चौकट पूर्ण करा

फुलांची नावे शोधा.

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

समग्र शिक्षा' संपली; कंत्राटी कर्मचारी पर्मनंट, वेतनही वाढणार! दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती; जिल्ह्यातील पात्र कर्मचाऱ्यांनाही लाभ !

इयत्ता २ री व ३ री - बुद्धिमत्ता चाचणी (नावात बदल)

इयत्ता २ री व ३ री - बुद्धिमत्ता चाचणी (नावात बदल)

इयत्ता २ री व ३ री - बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

घटक : नावात बदल (सांकेतिक शब्द / तुलना) | सराव कार्यपत्रिका

I like......

*⋐⋑⛯⋐⋑⋐PPP⋑⋐⋑⛯⋐⋑* *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!* 🔗🔗👇👇🔗🔗 *"https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M"*

I have.......

 

 पहिली ते पाचवी अभ्यास क्रम आत्ताच खालील आपल्या पाल्याच्या इयत्तेला ॲडव्हा🙏🙏🙏🙏

 इयत्ता पहिली

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/CobKDCebltgEQnK3URk8Wg?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता दुसरी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/HsjcaQuM4NrJi9YpjnwbOI?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता तिसरी 

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/D7WHreaWOqr2qAbpvQglV6?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता चौथी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/ENml39n2WFJFMbsHDYNU7L?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता पाचवी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/Js3cPu0V9ZF3hdKKxFctYE?s=cl&p=a&ilr=0

class 3 | आपले विश्व - सूर्य पृथ्वी आणि चंद्र स्वाध्याय

 



class 3 | आपले विश्व - सूर्य पृथ्वी आणि चंद्र स्वाध्याय 


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/ZDtU_Tk7tJY



👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


 एक जुलैपासून सुरू होत आहे एआय आधारित क्यू आर कोड( QR code syllabus) वरील पहिली ते पाचवी अभ्यास क्रम आत्ताच खालील आपल्या पाल्याच्या इयत्तेला ॲडव्हा🙏🙏🙏🙏

 इयत्ता पहिली

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/CobKDCebltgEQnK3URk8Wg?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता दुसरी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/HsjcaQuM4NrJi9YpjnwbOI?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता तिसरी 

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/D7WHreaWOqr2qAbpvQglV6?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता चौथी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/IDFsz4Eokwx1e9mvAFcEPZ?s=cl&p=a&ilr=0

इयत्ता पाचवी

👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/Js3cPu0V9ZF3hdKKxFctYE?s=cl&p=a&ilr=0

धाडसी निर्णय

I am....

I can.....

👇👇👇👇👇👇👇

*No private class*
*ONLY घरचा अभ्यास*

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थी साठी हे group आहेत......

सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...

आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती....

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी 

 इयत्ता तिसरी 

इयत्ता चौथी 

इयत्ता पाचवी

 इयत्ता सहावी व सातवी 

This is....

👇👇👇👇👇👇👇

*No private class*
*ONLY घरचा अभ्यास*

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या गरजू विद्यार्थी साठी हे group आहेत......

सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...

आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती....

इयत्ता पहिली

इयत्ता दुसरी 

 इयत्ता तिसरी 

इयत्ता चौथी 

इयत्ता पाचवी

 इयत्ता सहावी व सातवी 

these are......


 

👇👇👇👇👇👇👇

*No private class*
*ONLY घरचा अभ्यास*


सर्व जिल्हा परिषद शाळेतील पालकांनी खालीलप्रमाणे इयत्तानुसार ग्रुपवर add व्हावे...

आपल्या पाल्याच्या group मध्येच add व्हावे ही नम्र विनंती....

इयत्ता पहिली







इयत्ता दुसरी 







 इयत्ता तिसरी 








इयत्ता चौथी 








इयत्ता चौथी 






इयत्ता पाचवी





 इयत्ता सहावी व सातवी 




कॅमेरा हा नेहमीच शत्रू नसतो; अनेकदा तो व्यवस्थेचा आरसाही असतो.

 शाळेत कॅमेऱ्याला बंदी, पण प्रश्नांना नाही!


शिक्षणाच्या गुणवत्तेच्या नावाखाली पारदर्शकतेला कुलूप लावण्याचा प्रकार तर नाही ना?


शाळा ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि संस्कारांची जागा आहे. त्यामुळे शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात बाहेरील व्यक्तींमुळे व्यत्यय येऊ नये, याबाबत कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, शैक्षणिक शिस्त राखण्याच्या नावाखाली शाळेच्या परिसरातील प्रत्येक व्हिडिओ आणि फोटोवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात.


बीड पंचायत समितीच्या गट शिक्षण कार्यालयाने केंद्र प्रमुखांना पाठविलेल्या परिपत्रकात शाळाबाह्य व्यक्तींनी शाळेच्या वेळेत उपस्थित राहून विविध विषयांबाबत व्हिडिओ अथवा फोटो काढण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळेत अशा प्रकारची परवानगी देऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.


प्रश्न इतकाच—शाळेतील शैक्षणिक कामकाजाचे संरक्षण करायचे आहे की शाळेतील वास्तव चित्रणालाच अटकाव करायचा आहे?


शाळेत अनधिकृतपणे येऊन विद्यार्थ्यांचे फोटो काढणे, मुलांच्या गोपनीयतेचा भंग करणे किंवा अध्यापनात अडथळा आणणे निश्चितच योग्य नाही. अशा प्रकारांना नियमांच्या चौकटीत रोखलेच पाहिजे. परंतु ‘व्हिडिओ/फोटो’ हा शब्द एवढा व्यापक आहे की त्यामध्ये पत्रकारिता, पालकांचे प्रश्न, शाळेतील पायाभूत सुविधांची वस्तुस्थिती, विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न आणि सार्वजनिक हिताचे विषयही येऊ शकतात.


उद्या एखाद्या शाळेची इमारत धोकादायक असेल, स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल किंवा विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील, तर त्या प्रश्नाचे वस्तुनिष्ठ चित्र समाजासमोर आणण्यासाठी छायाचित्र किंवा व्हिडिओ आवश्यक ठरू शकतो. अशावेळी परवानगी कोणाकडून आणि कोणत्या निकषांवर घ्यायची?


आणखी महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळेत कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये, असे सरसकट सांगण्यामागचा नेमका कायदेशीर किंवा प्रशासकीय आधार काय?


शाळेतील विद्यार्थ्यांचे हित, त्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता सर्वोच्च असली पाहिजे. परंतु त्याचवेळी सार्वजनिक संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हीदेखील लोकशाहीची मूलभूत तत्त्वे आहेत.


या परिपत्रकात शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच आणि शिक्षणप्रेमी नागरिकांचे सहकार्य घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मग शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळेतील परिस्थिती पाहायची कशी? प्रश्न विचारायचे कसे? वस्तुस्थिती समोर आणायची कशी?


शिक्षणाच्या गुणवत्तेवर बाहेरील व्यक्तींच्या अनावश्यक हस्तक्षेपाचा परिणाम होत असेल, तर त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. पण त्यासाठी स्पष्ट नियम, पूर्वपरवानगीची पारदर्शक प्रक्रिया, पत्रकारांसाठी स्वतंत्र तरतूद, पालकांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि सार्वजनिक हिताच्या बाबतीत योग्य अपवाद निश्चित करणे अधिक योग्य ठरणार नाही का?


कॅमेरा हा नेहमीच शत्रू नसतो; अनेकदा तो व्यवस्थेचा आरसाही असतो.


शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यास बिघडू नये, यासाठी नियम करा; पण प्रश्न विचारण्याच्या अधिकाराला नियमांच्या नावाखाली बंदिस्त करू नका.


शाळेची दारे विद्यार्थ्यांसाठी खुली असावीत, व्यवस्थापनासाठी उत्तरदायी असावीत आणि समाजासाठी विश्वासार्ह असावीत. पारदर्शक व्यवस्थेला कॅमेऱ्याची भीती नसते; भीती असते ती केवळ गैरप्रकार उघड होण्याची.


म्हणूनच प्रशासनाने या परिपत्रकाचा उद्देश स्पष्ट करावा. हा आदेश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी आहे की शाळांतील गैरव्यवस्थेचे चित्रण रोखण्यासाठी—हा संशय निर्माण होणार नाही, अशी स्पष्टता देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.


शिक्षण वाचवा, शिस्त राखा; पण पारदर्शकतेला कुलूप लावू नका!


© ॲड . दत्तात्रय फडतरे 


—सामाजिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका योग्य वाटल्यास ही पोस्ट पुढे नक्की शेअर करा


#बीड #परिपञक #शिक्षण #education #educationfirst #गटशिक्षणआधिकारीबीड

#Circular #highlightseveryone #highlightsシ゚ 

#fb #fbpost #highlightseveryonefollowers #BREAKING #BreakingNews #updatepost #Update #viralpost #शाळा #मराठी

E-KYC Verification-शालार्थ प्रणाली मध्ये नाव आधार वरील नावानुसारच असणे आवश्यक आहे.*

 *🚨E-KYC Verification*


*शालार्थ प्रणाली मध्ये नाव आधार वरील नावानुसारच असणे आवश्यक आहे.*


*नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल असेल तर शालार्थ मध्ये केवळ स्पेलिंग दुरुस्त करावे . जसे चौधरी हे आडनाव Choudhari किंवा Chaudhari असे लीहीतात. ही दुरुस्ती चेंज डीटेल्स करुन E-KYC व्हेरीफाँय करता येते* 

         *परंतु*

*एखाद्या शिक्षकाचे नाव आधारवर वेगळे आहे म्हणून ते शालार्थ मध्ये डाटा व्हेरिफिकेशन होत नसल्याने शालार्थमध्ये चेंज डीटेल्स करून बदल करणे योग्य नाही.*


💥*उदा. आधारवर नाव पंजाबराव व सेवापुस्तकात पंजाब असेल तसेच शालार्थ मध्ये सुद्धा पंजाब हेच असेल.*

 ➡️*तर शालार्थ मधील नाव बदल करू नये त्यांना आधार कार्ड अपडेट करायला सांगावे.*


*💥महिलांच्या बाबतीत सेवा पुस्तकातील नाव माहेरचे असेल व शालार्थ मध्ये सुद्धा नाव माहेरचेच असेल, परंतु आधार हे सासरकडील नावाने असेल💥* 


*➡️तर अशावेळी त्यांना आधार कार्ड वरील नाव अपडेट करायला सांगावे. म्हणजे सर्वठीकाणी माहेरचे नाव असेल. मात्र यासाठी संबंधित महीला शिक्षिका यांचे मत महत्त्वाचे आहे.*


*💥जर महीला कर्मचाऱ्यांना सासरचे नाव ठेवायचे असेल तर आणि त्यांच्याकडे नाव बदलाचे राजपत्र असेल , परंतु याकरिता मा. शिक्षणाधिकारी यांचा नाव बदलचा आदेश नसेल, तर त्याकरिता सर्वप्रथम त्यांनी शिक्षण विभागामध्ये प्रस्ताव सादर करून प्रथम नाव बदलचा आदेश करून घ्यावा. व झालेल्या आदेशानुसार सेवापुस्तकात बदल करावा. सेवापुस्तकात बदल झाल्यानंतरच सासरचे नाव शालार्थ मध्ये बदल करण्यासाठी शिक्षणाधिकारी यांचेकडे प्रस्ताव पाठवावा . हा प्रस्ताव डीवायडी मध्ये पाठवला जाईल . मंजुरीनतंर जिल्हा लाँगीन मधुन संबंधित महीला कर्मचाऱ्यांचे नाव शालार्थ मध्ये बदल होईल . त्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत चुकुनही परस्पर शालार्थ मध्ये नावात बदल करायचा नाही💥*

*💥ज्या शिक्षकांचे Adhar status - Api Error , Demographic Data didn't match असा Error आला असेल तर असा EKYC data डीडीओ 3 यांना Forward करू नये.💥*


*💥असा Error असलेले जे form जिल्हा लॉगीनला forward करण्यात आले असतील ते सर्व Reject करण्यात येतील.💥*


*Demographic Data didn't match असा Error आला असेल, तर खालील बाबी तपासून घ्याव्यात.*


*1) आधार कार्ड वर असलेले नावाचे स्पेलिंग व शालार्थ मध्ये असलेले नावाचे संपूर्ण स्पेलिंग तपासून घ्यावे.*

*2) आधार कार्डवर केवळ जन्म वर्ष आहे का हे बघावे तसेच शालार्थ मधील जन्मतारीख व आधाराची जन्मतारीख सुद्धा तपासून घ्यावी.*

*3) आधार कार्ड वर असलेले Gender व शालार्थ मध्ये असलेले Gender हे सुद्धा तपासून घ्यावे.*

 *वरील तीनही बाबी सारख्याच असतील तर संबंधित कर्मचाऱ्यांनी आपला आधार डाटा लॉक केला आहे काय ?  याबाबत त्यांचेकडून खात्री करून घ्यावी.* 

*जर असा Adhar Data lock केला असेल तर,* 

*खालील पद्धतीने तो Unlock करता येतो.*


*➡️ संबंधित शिक्षकांचा आधार क्रमांक (UID) अनलॉक करण्यासाठी, अधिकृत UIDAI official portal वर , अनलॉक पर्याय निवडा आणि सुरक्षा कोडसह त्यांचा १६-अंकी व्हर्च्युअल आयडी (VID) प्रविष्ट करावा. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकाच्या नोंदणीकृत मोबाईल फोनवर पाठवलेला OTP सबमिट करावा.*

अन्न सुरक्षा

 

गणितीय प्रश्नावली 121 ते 140

गणितीय प्रश्नावली 101 ते 120

गणितीय प्रश्नावली 81 ते 100

गणितीय प्रश्नावली 61 ते 80

गणितीय प्रश्नावली 41 ते 60

गणितीय प्रश्नावली 21 ते 40

गणितीय प्रश्नावली एक ते वीस

इयत्ता पहिली गणित संख्याज्ञान

इयत्ता पहिली गणित

बोधकथा

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

CTET चं मटेरियल व app🙏🙏🙏






Awesome App! Download @ :

app वापरा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇


📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲📲

















👇👇👇मटेरियल 👇👇👇


जे टेस्ट सोडवतील त्यांनीच ऍड व्हावे🙏🙏🙏🙏 इतरांना रिमूव केले जाईल
ग्रुप लिंक 
👇👇👇👇

लपलेला आकडा सांगा????

जीवन हे अमूल्य आहे... संस्कार महत्त्वाचे

Std 1 -उपक्रम 15

Std 1st-उपक्रम 15 👇👇👇👇👇👇👇

Std 2 -उपक्रम 15

Std 3 -उपक्रम 15

Std 4 -उपक्रम 15

Std 5 -उपक्रम 15

इयत्ता तिसरी - मराठी - क्रियाविशेषण (सराव चाचणी

इयत्ता तिसरी - मराठी - क्रियाविशेषण (सराव चाचणी)

इयत्ता ३ री – विषय: मराठी

घटक : क्रियाविशेषण (ऑनलाइन सराव चाचणी)मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

इयत्ता चौथी - मराठी - विधेय (सराव चाचणी

इयत्ता चौथी - मराठी - विधेय (सराव चाचणी)

इयत्ता चौथी – विषय: मराठी मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

घटक : विधेय (Predicate) - ऑनलाइन सराव चाचणी

इयत्ता पाचवी - परिसर अभ्यास - सजीव व निर्जीव

इयत्ता पाचवी - परिसर अभ्यास - सजीव व निर्जीव

इयत्ता पाचवी – परिसर अभ्यास मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

घटक : सजीव व निर्जीव (ऑनलाइन सराव चाचणी)

इयत्ता दुसरी - मराठी - नाम (सराव चाचणी)

इयत्ता दुसरी - मराठी - नाम (सराव चाचणी)

इयत्ता दुसरी – विषय: मराठी मार्गदर्शक श्री प्रशांत पेंधे सर 9834383772

घटक: नाम (नामांचे प्रकार ओळखणे)

Today's Five English Words With Marathi Meaning

आजचे शब्दधन

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...