शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
गुरुवार, २२ जानेवारी, २०२६
CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?
*🎯 CTET 2026 परीक्षा प्रथम प्रयत्नात कशी उत्तीर्ण कराल?*
➡️ CTET परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेला आता साधारणपणे 17 दिवसांचा कालावधी आहे.
➡️ या काळात पुढील पद्धतीने अभ्यास केल्यास ही परिक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकता.
*📕 CTET परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण होण्यासाठी काय महत्वाचे आहे ?*
➡️ सर्वप्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप समजावून घ्या.
➡️परीक्षेचा नेमकेपणाने अभ्यास काय करायचा हे समजण्यासाठी PYQ चा अभ्यास करा.
➡️ PYQ अभ्यासून महत्वाच्या संकल्पना समजावून घ्या.
➡️ CTET परिक्षेसाठी कोणतेही एक बेसिक पुस्तक निवडून ते वारंवार वाचा.
➡️ इतर संदर्भ देखील वाचताना त्यातून मिळालेली अतिरिक्त माहिती ऍड करा.
➡️ भाषा 1 व 2 विषयाचा अभ्यासक्रम एकच असून फक्त दोन्ही पेपरची भाषा वेगळी असते. भाषा एकूण ६0 गुणांसाठी आहे. यात थोड्या कालावधीत अधिक गुण साधारण 60 पैकी 55 प्लस गुण मिळू शकतात.
➡️ CTET साठी पाठांतर अजिबात करू नका, संकल्पना समजून घेण्यावर भर द्या.
➡️ PYQ सराव करा, त्यातून परीक्षेला जो मोठा पेपर येतो तो वेळेत सोडवण्याचा सराव होईल.
➡️ CTET परीक्षेत बाल विकास व अध्यापनशास्त्र घटक 30 गुण व इतर घटकात अध्यापनशास्त्र प्रत्येकी 15 गुणांसाठी असे एकूण 90 गुण शिक्षणशास्त्र घटकांशी निगडित असते, त्यामुळे या विषयावर भर ही उत्तीर्ण होण्याची महत्वाची Key आहे.
*🎯 CTET पेपर 1 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित (30 प्रश्न)
5. पर्यावरण अभ्यास (EVS) - 30 प्रश्न
*📘📚 CTET –पेपर 1 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 1 पुस्तक -* सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत. या पुस्तकातून बालविकास, हिंदी/ इंग्रजी, गणित, EVS घटकाची चांगली तयारी करता येते. मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
*3. EVS करीता NCERT 3री ते 5 वी पुस्तके वाचावीत.*
*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
*🎯 CTET पेपर 2 अभ्यासक्रम घटक व महत्वाची संदर्भ पुस्तके*
1. बालविकास आणि अध्यापनशास्त्र (30 प्रश्न)
2. भाषा। - मराठी ( 30 प्रश्न)
3. भाषा।।- हिंदी/इंग्रजी ( 30 प्रश्न)
4. गणित व विज्ञान (60 प्रश्न)
किंवा
4. सामाजिक विज्ञान (60 प्रश्न)
*📘📚 CTET –पेपर 2 संदर्भ पुस्तके*
*1. अरिहंत प्रकाशन पेपर 2 सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान पुस्तक* - सदर पुस्तक इंग्रजी / हिंदी माध्यमातून मिळते. यात माहिती व मागील परीक्षांचे PYQ घटक निहाय आहेत.मराठीसाठी स्वतंत्रपणे K' Sagar प्रकाशनाचे पुस्तक अभ्यासावे.
*2. संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे (CTET 50 प्रश्नपत्रिकांतील PYQ स्पष्टीकरणासह) - डॉ. शशिकांत अन्नदाते सर* (मराठी भाषेबरोबर हिंदी व इंग्रजी भाषेसाठी उपयुक्त)
3. *सामाजिक विज्ञान / गणित व विज्ञान करीता NCERT 5 वी ते 10 वी पुस्तके वाचावीत.*
*4. संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे*
भारतातील महत्वपूर्ण महोत्सव/उत्सव
🎎 मांडू महोत्सव - मध्य प्रदेश
🎎 बेलम केव्स फेस्टिवल - आंध्र प्रदेश
🎎 लाई हरोबा महोत्सव - त्रिपुरा
🎎 बक्सा पक्षी महोत्सव - प. बंगाल
🎎 ज़ो कुटपुई महोत्सव - मिजोरम
🎎 धनु जत्रा महोत्सव -ओडिशा
🎎 माधवपुर मेला -गुजरात
🎎रथ उत्सव -तमिलनाडु
🎎 करावली उत्सव - कर्नाटक
🎎 माघ बिहू -असम
🎎 जल्लीकट्टू - (मदुरै) तमिलनाडु
🎎 चपचारकुट महोत्सव -मिजोरम
🎎 नवाचार महोत्सव -अरुणाचल
🎎 नागोबा जत्रा - तेलंगाना
🎎 सूरजकुंड शिल्प मेला -हरियाणा
🎎 काळा घोड़ा कला महोत्सव - मुंबई
🎎 हॉर्नबिल फेस्टिवल - नागालैंड व त्रिपुरा
🎎 Lui-Ngai-Ni उत्सव -मणिपुर
🎎 लोसार महोत्सव -हिमाचल प्रदेश
🎎 मिरची महोत्सव -मध्य प्रदेश
🎎 कोबीता उत्सव -पश्चिम बंगाल
🎎 गंगा क्याक महोत्सव -उत्तराखंड
🎎 नमस्ते ओरछा त्योहार -मध्य प्रदेश
🎎 फगली उत्सव -हिमाचल प्रदेश
🎎 होला मोहल्ला त्योहार -पंजाब
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🪀 *पोलीस भरती करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा* 👇👇👇👇👇👇👇
22 जानेवारी 2026 आजचे खूप महत्वाचे 10 प्रश्न
🛑 *22 जानेवारी 2026 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.2) महारानी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या ?*
*उत्तर -* दरभंगा राजघराणे
🔖 *प्रश्न.3) 'मिशन दृष्टी' हे जगातील पहिले मल्टी-सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे ?*
*उत्तर -* गॅलेक्सआय
🔖 *प्रश्न.4) आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स (AMI) 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* 6 व्या
🔖 *प्रश्न.5) आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स (AMI) 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.6) 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणच्या नौदल तळावरून भारतीय नौदलाची ‘लोकायण 26’ ही जागतिक समुद्री मोहीम सुरू झाली ?*
*उत्तर -* कोची
🔖 *प्रश्न.7) 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान 86 वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्यातील 'थोवलाई मणिक्का मलाई' या फुलांच्या माळेला नुकताच भौगोलिक मानांकन (GI) टॅग मिळाला आहे ?*
*उत्तर -* तमिळनाडू
🔖 *प्रश्न.9) जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖 *प्रश्न.10) अलिकडेच येमन देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ?*
*उत्तर -* शाय्या मोहसेन जिंदानी
करंट अफेअर्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती आवेदन form pdf
घरचा अभ्यास -पहिली
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता चौथी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी
👇👇टच 👇👇
नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर
👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
*✤┈┈•✦✦•┈┈✤*
🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹
✊🚩✊
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M
*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🅿️🅿️----*
TET/CTET 2026-【पोस्ट क्रमांक-32】दि.18 /1/2026
👇👇👇👇👇👨💻📲👇👇👇👇👇👇
TET/CTET 2026-【पोस्ट क्रमांक-35】दि. 21/1/2026
बुधवार, २१ जानेवारी, २०२६
General knowledge-PPP
मिशन TET/CTET 2026-【पोस्ट क्रमांक-34】दि. 20/1/2026
घरचा अभ्यास -पहिली
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता चौथी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी
👇👇टच 👇👇
नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर
👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
*✤┈┈•✦✦•┈┈✤*
🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹
✊🚩✊
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M
*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🅿️🅿️----*
मराठी व्याकरण-समानार्थी शब्द
TET/CTET 2026-【पोस्ट क्रमांक-33】दि.19 /1/2026
घरचा अभ्यास -पहिली
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता चौथी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी
👇👇टच 👇👇
नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर
👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
*✤┈┈•✦✦•┈┈✤*
🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹
✊🚩✊
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M
*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🅿️🅿️----*
4थी मंथन 2022 - सामान्य ज्ञान इंग्रजी बुद्धिमत्ता परीक्षा
घरचा अभ्यास -पहिली
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता चौथी
👇👇टच 👇👇
घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी
👇👇टच 👇👇
नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर
👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇
🙋🏻♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*
*✤┈┈•✦✦•┈┈✤*
🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹
✊🚩✊
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M
*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
*----🅿️🅿️----*
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...
















































