सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

The hare and the tortoise

 











Copy the given words in four lines. (अ.नि.क्र.४११)

carrot


ran


stop


eat


slow


see


few


slept


full


race


Write English words for Marathi words. खालील मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्द लिहा.


गाजर =


कासव =


ससा =


शर्यत =


थोडे =


हाळू =..




रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

दोन अंकी संख्यांची वजाबाकी करा

 






Alphabets and उच्चार









इयत्ता तिसरी- चला करूया वजाबाकी


१) मकरंद यांनी त्यांच्या बागेत ६८ रोपे लावली. त्यातील ५६ रोपे आंब्याची तर उर्वरित रोपे चिंचेची आहेत, तर त्यांनी चिंचेची किती रोपे लावली ?





३) इयत्ता तिसरीच्या वर्गातील एकूण ४५ विद्यार्थ्यां - पैकी आज केवळ ३४ विद्यार्थी उपस्थित आहेत, तर किती विद्यार्थी अनुपस्थित आहेत ?





२) अभयकडे २५ रुपये होते. त्याच्या मामांनी त्याला आणखी काही रुपये दिले, आता त्याच्याजवळ ५७ रुपये झाले, तर मामांनी त्याला किती रुपये दिले असतील ?




४) नरेशजवळ ५७ मेंढ्या आहेत. सुरेशजवळ ७८ मेंढ्या आहेत, तर नरेशजवळ सुरेशपेक्षा कित मेंढ्या कमी आहेत ?



५)आलिशाने तिच्याजवळील ५५ रुपयांतून ३० रुपयांचा मास्क खरेदी केला, तर आता तिच्याजवळ किती रक्कम शिल्लक राहिली?



शैक्षणिक post 

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

👇👇👇👇👇link👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/C4e07wKesQCKcFK7TaKPXW

उपक्रमशील शिक्षक रवी ढगे- आंतरराष्ट्रीय भाषा ज्ञान

 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या भविष्यवेधी शिक्षणाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची  प्रसिद्ध दैनिक लोकमत संपादक भारत दाढेल यांच्या माध्यमातून आजच्या संडे स्टोरी मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.








संडे स्टोरी-भारत दाढेल, नांदेड


शाळेतील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी मुलांना दर शनिवारी 'गोष्टीचा शनिवार' या उपक्रमांतर्गत उपलब्ध असलेली थोरामोठ्यांची पुस्तके वाचण्यास दिली जातात. मुलांना वर्गखोलीत बसून वाचन करण्याचा कंटाळा येतो, तेव्हा वर्गाबाहेर मोकळ्या वातावरणात शाळेच्या परिसरातील एखाद्या झाडाखाली बसून वाचन घेतले जाते. चौथी ते सातवीतील सर्व विद्यार्थी या पुस्तक वाचन चळवळीत सहभागी झाले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने वृक्ष वाचनालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. दर शनिवारी परिसरातील झाडांना दोरी बांधून त्यावर पुस्तकांची योग्य मांडणी केली जाते. मुलांना आवडणारी पुस्तके त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातात. हा उपक्रम चौथी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुलांना या वयात वाचनाची आवड निर्माण झाली की त्यांचे भावविश्व अधिक समृद्ध होते. त्यामुळे हा उपक्रम चर्चेत आला आहे.


मुलांना जापनीज भाषा शिकवली


• भविष्यवेधी शिक्षणाचा आधार घेऊन लर्निंग टू लर्न यानुसार विद्यार्थ्यांना जापनीज भाषा शिकण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे गावखेड्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषेची ओळख होऊन ते या भाषेद्वारे संवादही साधत आहेत.


• या उपक्रमाबद्दल त्यांचा २६ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला होता.

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

कडधान्य नावे शोधा - मा. नंदा परदेशी मॅडम

 


उतारा प्रश्नोत्तरे - मा. नंदा परदेशी मॅडम

 




















"महावाचन उत्सव 2024 "











mahavachanutsav.org  *महावाचन उत्सव - शाळांनी या लिंक चा वापर करून आपले रजिस्ट्रेशन करावे*

             

"   महावाचन उत्सव 2024 "  ' उपक्रमासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी web Application मध्ये शाळा रजिस्टर करण्याची *अंतिम मुदत* 23 /8 /2024 असल्याने आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे रजिस्ट्रेशन होणे अपेक्षित आहे. 

        आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे रजिस्टर झाल्याबाबत खात्री करावी. 


*महावाचन उत्सव 2024*

 स्वरूप, रजिस्ट्रेशन लिंक आणि प्रक्रिया, स्पर्धेचे गुणदान आणि निकष, स्तर आणि गट या सर्वांबद्दल एकाच व्हिडिओद्वारे जाणून घ्या. 👇🏻


https://youtu.be/1aEZc7tT21Q

🌸

पाढ्यांची गंमत


▪️▪️▪️▪️▪️▪️
*19 चा पाढा काही सेकंदात पाठ करा....*
👉 *पाढा पाठ करण्याची जबरदस्त ट्रिक,*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Link 
▪️ *लाईक करा..*
▪️ *कमेंट्स करा.*
▪️ *सबस्क्राईब करा..*


▪️▪️▪️▪️▪️▪️
*29चा पाढा काही सेकंदात पाठ करा....*
👉 *पाढा पाठ करण्याची जबरदस्त ट्रिक,*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Link 



▪️▪️▪️▪️▪️▪️
*39चा पाढा काही सेकंदात पाठ करा....*
👉 *पाढा पाठ करण्याची जबरदस्त ट्रिक,*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

इयत्ता पहिली -दशक ओळखा

 













I ranked 1st out of  on Quizizz today! Create your own fun quizzes at https://quizizz.com?utm_source=game_share @quizizz #edtech #edchat

 या puzzle game ला टच करून प्रश्न सोडवा.......

लिंक खेळाची 

https://quizizz.com/admin/quiz/66c252e42441a65cfaba4d4d


रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹

 













 आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹   

                    

 चंद्र सूर्य कधी भेटत नाहीत......नदीचे किनारे कधीच एकत्र होत नाहीत, कोट्यवधी लोकांची काय गोष्ट करता इथे आपले दोन पाय सुध्दा कधी सोबत चालत नाहीत, 

 ग्रूप बनविणे सोपे आहे परंतू ग्रुपमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालणे सर्वांच्या मनात मैत्रीभाव निर्माण करणे कठीण असते....म्हणूनच सर्व प्रथम 'अॕडमिन' चे मनःपूर्वक हार्दिक आभार..  ज्यांनी या ग्रूपला एवढे सुंदर स्वरूप दिले.... आणि 

 ग्रूपमध्ये असलेल्या सगळ्यांचेच मन:पूर्वक आभार 🙏🙏

ग्रूपचे नातं...

जपायचं नातं म्हणून,

निर्माण झाला ग्रुप ..*

सगळेच आपले म्हणून,*

भावना जपा खूप..*

 कोणी दिला रिप्लाय,*

म्हणून हुरळून जायचं नाही..*

आणि नाही दिला रिप्लाय,* 

म्हणून खंत मानायची नाही..*

सर्वांची मतं कायमच,*

एकसारखी असतील कशी..*

नकारार्थी, सकारार्थी,*

प्रत्येकाची वेगळी अशी..*

राखायची असेल अबाधित,* 

एकमेकांची साथ..*

तर द्यावाच लागतो सर्वांना,*

प्रेमाचा हात..*

प्रत्येकाचं मत,* 

वेगळं असायलाच हवं..*

तरच घडेल इथे,* 

रोज काहीतरी नवं..*

काय बरं होईल,* 

नावडत्या जोकवर हसलं तर..*

मनातल्या भावना झाकून,*

थोडसं फसलं तर..*

फक्त एकच करा मित्रांनो,*

वेळ काढा थोडा..*

प्रत्येक जण असावा,*

दुसऱ्यासाठी वेडा..*

कधी गडबड, कधी बडबड,*

कधी बरीच शांतता..*

दाखवून द्या ना एकदा,*

अंतरंगातील एकात्मता..* 

दुरावलेल्या दोन मनांत,*

एक पूल बांधणारा..*

एखादा असतोच ना,*

निखळणारे दुवे सांधणारा..*

ग्रुप असो नात्यांचा,*

वा असो तो मित्रांचा..*

आपल्या हजेरीने बनवा,*

स्वप्नांमधल्या चित्रांचा..*   

🙏पुर्ण ग्रुपला समर्पित 🙏



आपले ITR STATUS चेक करण्यासाठी

 







मी  31july पर्यंत रिटर्न केलाय तरीही माझे अजून refund आलेले नाहीत .

तर खालील link ला टच करा 

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html

आपले ITR STATUS चेक करण्यासाठी वरील लिंक आहे.👆🏻

इन्कम टॅक्स रिटर्न लवकर भरल्याने रिफंडला गती मिळते. विलंबाच्या कारणांमध्ये चुकीचे बँक तपशील किंवा चुकीचे TDS आकडे यांचा समावेश होतो. विलंबित परताव्याच्या उपायांमध्ये बँक तपशील सत्यापित करणे आणि फाइलिंग त्रुटी सुधारणे समाविष्ट आहे. वापरकर्ते आयकर पोर्टलवर त्यांची परतावा स्थिती तपासू शकतात आणि आवश्यक असल्यास परतावा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करू शकतात.

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

इयत्ता दुसरी - चांगल्या सवयी


 


 शिक्षकांनी सांगितलेल्या चांगल्या सवयी त्यापुढे अशी (✔️)खूण करा.















चित्र वाक्य

 प्रश्न १ला) चित्राच्या जागी शब्द लिहून  वाक्य पूर्ण करणे



समानार्थी शब्द


 








































इयत्ता चौथी-५ मला शिकायचयं

 













रिकाम्या जागा भरा.(४०६)


१) त्यांना.............. नावाची मुलगी होती.


2) छोटा भाऊ पिंटू............ जाणार होता.


3) गावात..........च्या पुढेचे वर्ग नव्हते.


४) बबली गावच्या............ मुलगी होती.


५) बबलीसारख.............ला ही, आपण पुढे शिकावं अस वाटायचं.

६) स्नेहा अत्यंत............. मुलगी.


७).............. विचारमग्न झाला होता.


८) तालुक्याच्या पोलिस स्टेशनलाही.............. म्हणून महिलाच आहे.


९) दादाला सांग ना ओ माय, माल............मा जावू द्या.


१०) गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं..............ला अवघड वाटत होत.


११) एका कोपऱ्यात बसून.................

रडत असलेली सुलभाला दिसली.

📓📙📘📚📕📓📙📘📚📓📙📘📕📲

* पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)


१) सखारामच्या पत्नीचे नाव काय होते ?


उत्तर :


२) सखारामच्या मुलीचे नाव काय होते ?


उत्तरः


३) स्नेहाच्या गावात कितवी पर्यंत शाळा होती?


उत्तरः


४) स्नेहाच्या मैत्रिनीचे नाव काय होते ?


उत्तरः


५) स्नेहाच्या भावाचे नाव काय होते ?


उत्तरः


६) बबली कोणाची मुलगी होती ?


उत्तर :


७) सरपंचाने बबलीला कोणत्या इयत्तेत पाठवले होते?


उत्तरः


८) मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का आले होते ?


उत्तरः


९) स्नेहाला अतिशय आनंद का झाला ?


उत्तरः


१०) स्नेहाने कोणती परीक्षा दिली होती?


उत्तर :

📓📙📘📕📚📓📙📘📕📚📓📙📘📕

कोण कोणास म्हणाले ते लिहा.


१) स्नेहा, तुले चवथीलोंग शिकाड


२) मन्हंबी नाव टाका पाचीमा. ओ माय माले पुढे शिकान शे.


३) अरे सखा, तुन्ही पोरगी एवढीच मन्ही बबली शे.


४) " अहो सखाराम, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे ?


५)




प्रश्न २ .तीन ते चार वाक्यांत उत्तरे लिहा .


१)मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले ?

उत्तर - तुमची लेक हुशार आहे .तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा .  स्वावलंबी बनवू द्या .असे मुख्याध्यापक सखाराम म्हणाले .


२)सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले ?

उत्तर - तुझी मुलगी माझ्या मुली एवढीच आहे

मी तिला पाचवी इयत्तेत पाठवणार आहे आडगाव ची शाळा इथून फक्त अर्धा तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगीही एसटीतून जाईल .


३)स्नेहाची आई चिंतेत का पडली ?

उत्तर - शेतातून घरी परत आल्यावर स्नेहाच्या आईने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती .रडून रडून तिचे डोळे सुजले होते म्हणून तिची आई चिंतेत पडली .


४)सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला ?

उत्तर -स्नेहा चे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस-रात्र कष्ट करेन पण माझ्या मुलीला मी शिकवेनच असा निर्णय घेतला .


प्रश्न ३ .पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा .


१)चिंतेत पडणे - काळजीत पडणे .

वाक्य - आपल्या मुलीला आजारी असलेली पाहून राधा बाई चिंतेंत पडल्या .


२)गहिवरून येणे - मन दाटून येणे .

वाक्य - सीमाला माहेरून परत सासरी जाताना गहिवरून आले .


३)डोळे पाणावणे - डोळ्यांत अश्रू दाटणे .

वाक्य -पहिल्या दिवशी शाळेत जाताना सोहम चे डोळे पाणावले .


४)अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे .

वाक्य - छोट्याशा सोनूला पोहताना पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटले .


५)पोटतिडकीने बोलणे -  मनापासून कळकळीने बोलणे .

वाक्य - किसनराव आपल्या मुलांना शेती विषयी सांगताना पोटतिडकीने सांगू लागले .


६)रक्ताचे पाणी करणे - अतिशय कष्ट करणे .

वाक्य - सुभानरावांनीं रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शिकवले .


गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

मी संविधान प्रेमी उपक्रम

 











⭕ स्वातंत्र्य दिनानिमित्त *संविधान प्रेमी* आयोजित *उपक्रम*

♦️ *मी संविधान प्रेमी*♦️


🗓️ *दिनांक:* गुरुवार, *15 ऑगस्ट* 

📱 *मोबाईल नं .* : 9423507864 


      _मित्रांनो, येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ! चला तर, या वेळी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करूयात आपल्या संविधानाच्या मूल्यांचा जागर करत. आपल्या संविधानाला स्वातंत्र्य लढ्याचा खूप मोठा वारसा लाभला आहे. संविधानात असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची मूल्य आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात पाहायला मिळतात. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशातील सर्व जाती-धर्माची, विविध भाषा बोलणारी, लहान-थोर, स्त्री-पुरुष सर्व जण एकत्र मिळून लढले. आजही हि एकीची भावना जोपासत आपण संविधानाच्या मूल्यांवर देश घडवण्याचा प्रयत्न करूयात._ 


👉🏿 *अभियानामध्ये आपण काय करू शकतो*


📍 आपण खाली दिलेल्या ओळींचे प्लाकार्ड बनवून त्या प्लाकार्ड सोबत फोटो काढू शकतो आणि आपल्या व्हाट्सअँप स्टेटस, फेसबुक , इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर टाकू शकतो


* संविधानाने दिले काय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय 

* संविधानाची कास धरू, विषमता नष्ट करू 

* सर्वांना देई दर्जा समान, संविधानाचे काम महान 

* संविधानाने दिला मान, स्त्री पुरुष एक समान 

* संविधान सर्वांसाठी , हक्कासाठी न्यायासाठी


📍 संविधाना विषयी किंवा संविधानातील विचारला धरून कविता, गाणी किंवा तुमचे विचार छोट्या विडिओमध्ये मांडू शकता


👉🏿 कन्टेन्ट मध्ये *#मी_संविधान_प्रेमी* हा हॅशटॅग नक्की वापरा  

👉🏿 आम्हाला तुमचे फोटो, व्हिडीओ मेसेज मध्ये दिलेल्या नंबरवर नक्की पाठवा


आम्ही "संविधान प्रेमी" मंचाच्या माध्यामातून स्वेच्छेने आणि सर्जनशील पद्धतीने संविधान लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. आपणही यामध्ये सामील व्हावं असे आवाहन. आमच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व संविधान प्रेमी मंचाचा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या फॉर्मवर रजिस्टर करा.


📌 *रजिस्टर लिंक:*   https://tiny.cc/SamvidhanPremi


📓👨‍💻📕📓📙📕📚📓📚📙📕📓📙📘📕📲

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-9439829127488079" crossorigin="anonymous"></script>

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

तिरंगा सोबत सेल्फी प्रमाणपत्र मिळवा

 










🇮🇳🇮🇳 हर घर तिरंगा सेल्फी अपलोड करा व प्रमाणपत्र मिळवा


👉 *सेल्फी with तिरंगा*


👉 *CERTIFICATE मिळवा*


➤ आपले नाव टाईप करा

➤ आपले मोबाईल नंबर टाईप करा 

➤ महाराष्ट्र राज्य निवडा 

➤ तिरंगा सोबत सेल्फी काढून अपलोड करा

➤ आता प्रमाणपत्र डाऊनलोड करा


*खालील लिंक ला ओपन करा*

➖➖➖➖➖➖➖➖

ttps://harghartiranga.com/

➖➖➖➖➖➖➖➖



*अधिकाधिक शेअर करा.*


🔰🇮🇳🔰🇮🇳🔰🇮🇳🔰

➖➖➖➖➖➖➖➖


🇮🇳 भारत माता की जय


*अधिकाधिक शेअर करा.*

Group link

🔰🇮🇳🔰🇮🇳🔰🇮🇳🔰

➖➖➖➖➖➖➖➖

https://chat.whatsapp.com/CcVNxcP0EKq8KtRlm0qQ1l

➖➖➖➖➖➖➖➖


दररोज 100 प्रमाणपत्र वितरित करण्यात येईल




🇮🇳 भारत माता की जय


*अधिकाधिक शेअर करा.*

prashantpendhe27blogshot.com

🔰🇮🇳🔰🇮🇳🔰🇮🇳🔰

गोष्ट तयार करणे

 गोष्ट तयार करा









१) दुकान वस्तू गिऱ्हाईक


२) जंगल शिकारी कोल्हा


३) घर शाळा पाऊस


४) शाळा शिक्षक विद्यार्थी


५) गाव सरपंच गावकरी


६) गाव तालुका जिल्हा


७) झाड पाणी मुलगा


८) बगीचा सहल खेळणी


९) शेत कारखाना पिक


१०) मामाचे गाव रेल्वे बैलगाडी


११) वाघ ससा पाणी

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

 

जांभळाचे झाड उंच असते. 

त्याचे खोड पांढरट असते. 

जांभळे जांभळी असतात. 

जांभळात मोठी बी असते. 

उन्हाळ्यात जांभळे पिकतात. 

जांभळाचे घड तोडून माकडे खातात.


1) कशाचे झाड उंच असते?

उत्तरः


२) जांभळाचा रंग कसा असतो ?

उत्तरः


३) जांभळाचे बी कसे असते ?

उत्तरः


४) कोण जांभळांचे घड तोडून खातात ?

उत्तरः

📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘📓📙📘


फणसाला वरुन काटे असतात.

फणसाचे गरे गोड लागतात.

गऱ्यात आठळी असते.

फणस खोडवर लागते.


1)कोणाला वरुन काटे असतात?

उत्तर :-


2)फणसाचे गरे कसे लागतात?

उत्तर :-


3)गऱ्यात काय असते?

उत्तर :-


4)फणस कोठे लागते?

उत्तर :-

📕📘📙📓📕📘📙📓📕📘📙📓📕📓📙

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...